एका नास्तिकाला त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सापडली
एका नास्तिकाला त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सापडली
“तुमच्या टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकेत प्रकाशित होणारे लेख विलक्षण आहेत आणि ते वाचल्याशिवाय राहवत नाही. त्यांतून अनेक प्रश्नांचा उलगडा होतो आणि मनाला खरी शांती मिळते.”
असे दक्षिण भारतातल्या एका वाचकाने सांगितले. त्याचा जन्म एका हिंदू घराण्यात झाला होता, पण त्याच्या वडिलांनी बालपणापासूनच त्याच्यावर नास्तिकवादी विचारांचा पगडा घातला होता. तो म्हणतो: “जीवनाला काही अर्थ नाही असे मला वाटायचे. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त देखील मला मूर्खपणा वाटत असे. देव कोण आहे? हे जग इतके भ्रष्ट का आहे? मेल्यावर आपण कोठे जातो? दुष्ट आत्मे अस्तित्वात आहेत का? या प्रश्नांची मला कित्येक वर्षे उत्तरे मिळाली नाहीत.”
टेहळणी बुरूज आणि सावध राहा! पत्रिकेत आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यामुळे या वाचकाने दोन्ही पत्रिकांची स्वतःसाठी वर्गणी केली, आणि आपल्या बहिणीकरता भेट वर्गणी केली तसेच भेटणाऱ्या प्रत्येकास सध्या तो ही नियतकालिके वाचण्यास देतो. स्वतः एक छायाचित्रकार आणि आर्टिस्ट असल्यामुळे त्याने या नियतकालिकांतील चित्रांना, “बोलकी चित्रे” असे म्हणून त्या चित्रांची प्रशंसा केली. या नियतकालिकांचे वाचन करण्याद्वारे ज्यांना आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सापडली आहेत आणि मनाची खरी शांती प्राप्त झाली आहे अशा लाखो लोकांपैकी तुम्ही देखील असू शकता.
देव आणि त्याच्या उद्देशाबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे मोठ्या प्रमाणात वितरीत होणारे माहितीपत्रक तुम्हाला पाठवण्यास आम्हाला आनंद वाटेल. कृपया पुढील कूपन भरून ते टपालाने आम्हाला पाठवून द्यावे किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर पत्र लिहावे.
□ देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक मला पाठवा.
□ मला एक मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तरी यासंबंधी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
मुखपृष्ठ, पान २-९ आणि ३२: Einstein: U.S. National Archives photo; Model-T Ford: From the Collections of Henry Ford Museum & Greenfield Village; Great Depression: Dorothea Lange, FSA Collection, Library of Congress; Nicholas II and family: From the book Liberty’s Victorious Conflict; League of Nations building: U.S. National Archives photo; Churchill: The Trustees of the Imperial War Museum (MH २६३९२); Battleship: U.S. Navy photo; Atomic bombs: USAF photo; Gandhi: Culver Pictures; Man on the moon: NASA photo; Pollution: Godo-Foto; Mao Tse-tung: Culver Pictures; African children: FAO photo/F. Botts; Statue of Lenin: Juraatis/Sipa Press; Space shuttle: NASA photo; Archduke Ferdinand: From the book The War of the Nations; Lenin: Musée d’Histoire Contemporaine-BDIC