अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
मार्च २०००
आत्महत्येच्या विळख्यात सापडतात कोण?
तरुणांमधील आत्महत्येच्या शोकान्तिकेने हल्ली लोकांमध्ये बरीच खळबळ माजवली आहे. पण, समाजाचा आणखी एक वर्ग सर्वाधिक प्रमाणात आत्महत्येच्या विळख्यात सापडतो आहे. समाजाच्या या वर्गाची व्यथा आपल्याला बरेच काही सांगून जाते.
३ आत्महत्या—साथीचा अदृश्य रोग
१० मोठ्या पांढऱ्या शार्कचे—अस्तित्व धोक्यात
१६ काळा मृत्यू मध्ययुगीन युरोपातील साथ
२० काही खास परिस्थितीत खोटे बोलणे—चालण्यासारखे आहे का?
माझ्या मैत्रिणीनं माझं मन का दुखावलं? १३
कधी कधी मैत्रीच्या गोड, मधूर नातेसंबंधात कडवटपणा येऊ शकतो. तो कसा? आणि असे होऊ नये म्हणून काय करता येण्यासारखे आहे?
उपासनेचे स्वातंत्र्य रशियन लोकांसाठी बहुमोल २२
सन १९९१ पासून पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये राहणाऱ्या लोकांना उपासनेचे अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे. येथून इतर देशांत राहण्यासाठी गेलेल्या लोकांनाही हे स्वातंत्र्य लाभले आहे.