अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
जुलै - सप्टेंबर, २००१
सर्वांकरता उत्तम आरोग्य—शक्य आहे का? ३-१०
जागतिक आरोग्य संघटनेने “जगातील सर्व लोकांना समाधानकारक प्रमाणात आरोग्य मिळवून देण्याचे” उदात्त ध्येय स्वीकारले आहे. पण वैद्यकीय शास्त्र हे ध्येय कधी साध्य करू शकेल का?
३ सर्वांकरता उत्तम आरोग्य—साध्य करण्याजोगे ध्येय?
४ आधुनिक औषधोपचाराचे—हात कोठपर्यंत पोचतील?
९ सर्वांकरता उत्तम आरोग्य—लवकरच!
११ देव माझ्या प्रार्थना ऐकेल का?
१४ हवामान अंदाजाची कला आणि शास्त्र
२३ तुमच्या केसांचे जवळून परीक्षण
२८ चेरापुंजी—पृथ्वीवरील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक
३१ ओसाड जमिनीला फलदायी करण्याचे प्रयत्न
३२ तिचा विश्वास आणखी पक्का झाला
बऱ्याच जणांना तो एक मामुली उपद्रवी कीडा वाटतो पण पतंग केवळ सुंदरच नाही तर चकित करणारे असतात.
सर्व धर्म देवाकडे जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत का? २६
लाखो लोक कदाचित असेच म्हणतील. पण बायबल काय म्हणते?