अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
जानेवारी – मार्च, २००३
एड्सचे थैमान कोठवर चालणार? ३-११
एड्स एक जागतिक साथ आहे. पण अलीकडच्या काळात दक्षिण आफ्रिकेला या रोगाचा सर्वात जबरदस्त तडाखा बसला आहे. या रोगावर काही उपाय आहे का?
२ “मानव इतिहासातील सर्वात भयानक साथ”
८ एड्सचे लोण आटोक्यात येईल? कसे?
१२ ब्रिटनचा बिजू जंगलाचा जहागीर
२४ व्हनिला प्राचीन इतिहास असलेला मसाला
३१ ओठांच्या हालचालींवरून त्यांना बोलणे समजते
३२ “मी अधिक जाणून घेतले पाहिजे”
मला मोबाईल फोन खरोखरच लागतो का? १४
हे अतिशय सोयीस्कर इलेक्ट्रॉनिक उपकरण असले तरीसुद्धा याचेही काही गुणदोष आहेत. मोबाईल फोनवर नियंत्रण कसे ठेवाल?
आपल्या कमतरतांकडे देव दुर्लक्ष करील का? २६
आपण आपल्या कमतरतांवर मात करू शकतो का? यासाठी आपण काय केले पाहिजे?
[२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Copyright Sean Sprague/Panos Pictures
AP Photo/Efrem Lukatsky
मुखपृष्ठ: Alyx Kellington/Index Stock Photography