“मी अधिक जाणून घेतले पाहिजे”
“मी अधिक जाणून घेतले पाहिजे”
गेल्या वर्षी एका स्त्रीने लिहिले: “मी मागितलेले देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक काल मला मिळाले.” तिने पुढे म्हटले, की पूर्वी तिला याच माहितीपत्रकाच्या दोन जाहिराती मिळाल्या होत्या. “हे माहितीपत्रक केव्हा येईल, असे मला वाटत होते, कारण या जाहिराती वाचल्यावर मला वाटलं, की मी अधिक जाणून घेतले पाहिजे. माहितीपत्रक मिळाल्यावर मी लगेच वाचायला सुरवात केली. माहितीपत्रकातली प्रत्येक गोष्ट मला पटत गेली, आणि त्यात सांगितलेले सर्वकाही बायबलमधूनच आहे.”
तिने शेवटी म्हटले: “मी वाचत असलेल्या गोष्टी लागू केल्या पाहिजेत अशी तातडीची गरज मला वाटते.”
आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या ३२ पानी माहितीपत्रकातून तुम्हाला देखील फायदा होईल. “येशू ख्रिस्त कोण आहे?” या लक्षवेधक अध्यायाव्यतिरिक्त तुम्हाला, “देव कोण आहे?,” “पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?,” आणि “देवाचे राज्य म्हणजे काय?” यासारखे अध्यायही वाचायला आवडतील. तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर सोबत दिलेले कूपन भरून या अंकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवा. (g०२ ०९/०८)
□ देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाबद्दल आणखी माहिती पाठवा.
□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.