व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवनाचा उद्देश काय आहे?

जीवनाचा उद्देश काय आहे?

जीवनाचा उद्देश काय आहे?

◼ तत्त्ववेत्त्यांनी, धर्मवेत्त्यांनी, व साधारण लोकांनी हजारो वर्षांपासून वरील प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे, या प्रश्‍नाचे उत्तर देता येत नाही, या निष्कर्षास पुष्कळ जण आले आहेत. पण, या प्रश्‍नाचे उत्तर आहे. ते गहन असले तरी, क्लिष्ट मात्र नाही.

हे उत्तर बायबलमध्ये सापडते. आनंदी, अर्थपूर्ण जीवन जगण्यातील मुख्य घटक म्हणजे, देवाने दुःख व अन्यायाला अनुमती का दिली आहे हे कारण समजून घेणे व त्याच्याबरोबर योग्य नातेसंबंध जोडणे. पण हे कसे करता येईल? जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? या ३२ पानी माहितीपत्रकाने अनेकांना अगदी हेच करायला मदत केली आहे. (g०५ ९/८)

आणखी माहिती हवी असेल तर सोबत दिलेले कूपन भरा आणि दिलेल्या पत्त्यावर किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील कोणत्याही उचित पत्त्यावर ते पाठवा.

□कसल्याही बाध्यतेविना, मी जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? या माहितीपत्रकाबद्दल मला अधिक माहिती पाठवण्याची विनंती करत आहे.

□कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.