अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
जानेवारी – मार्च, २००६
नैसर्गिक विपत्तीरौद्र रूप घेऊ लागल्या आहेत का? ३-११
भूकंप व सुनामी यांसारख्या नैसर्गिक विपत्तींविषयी अलीकडे बातम्यांमध्ये वरचेवर ऐकायला मिळते. या विपत्ती का घडतात? भविष्याचे चित्र काय असेल?
३ नैसर्गिक विपत्ती वाढत चालल्या आहेत का?
५ नैसर्गिक संकटे व मानवांचे योगदान
१२ शंभर कोटी लोकांचे पोट भरण्याचे आव्हान
१४ वाहतुकीच्या समस्येवर तुमच्याकडे काही तोडगा आहे का?
२० थडगी प्राचीन विश्वासांत डोकावून पाहण्याचे झरोके
३१ “यहोवाच्या संघटनेत तुमचे स्वागत असो”
बायबल स्त्रियांबद्दल दुजाभाव दाखवते का? १८
बऱ्याच जणांचे म्हणणे आहे की बायबलमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या अधीन राहण्यास सांगितले आहे त्याअर्थी ते स्त्रियांना तुच्छ लेखते. हे खरे आहे का?
मोठा लग्नसमारंभ केलाच पाहिजे का? २५
काही जोडपी साध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरवतात. तर काहीजण थाटामाटात, मोठा समारंभ आयोजित करून लग्नसोहळा साजरा करण्याचे निवडतात. यासंदर्भात तुम्हाला सूज्ञपणे निर्णय कसा घेता येईल?
[मुखपृष्ठावरील चित्र]
मृखपृष्ठ: बांग्लादेश २००४ अतिवृष्टीमुळे लाखो लोक बेघर झाले
[चित्राचे श्रेय]
मूखपृष्ठ: © G.M.B. Akash/Panos Pictures
[२ पानांवरील चित्रे]
भारत २००४ महाप्रलयंकारी सुनामीमुळे बेघर झालेली व भेदरलेली मुलगी. सुनामीचा १२ राष्ट्रांवर परिणाम झाला आणि त्यात २,००,००० लोकांचा बळी गेला.
[चित्राचे श्रेय]
पार्श्वभूमी: © Dermot Tatlow/Panos Pictures; मुलगी: © Chris Stowers/Panos Pictures