व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्तर द्या पाहू

उत्तर द्या पाहू

उत्तर द्या पाहू

हा दृष्टांत समजावून सांगा

१. मत्तय १३:३-९, १८-२३ मध्ये येशूने दिलेल्या दृष्टांतात म्हटल्याप्रमाणे, कोणत्या चार ठिकाणी बी पडले?

चित्र आणि तुमचे उत्तर यांत एक रेघ काढा.

․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․

२. बी कशाला सूचित करते?

․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․

चर्चेसाठी प्रश्‍न: तुमचे हृदय चांगल्या जमिनीप्रमाणे आहे याची तुम्ही खात्री कशी करू शकता? असे करणे लाभदायक का आहे?

इतिहासात केव्हा घडले?

प्रत्येक घटना कोणत्या वर्षी घडली हे दाखवण्यासाठी रेघ ओढा.

सा.यु.पू. १९४३ १९१९ १७७० १७२८ १४७३ १०६६

३. उत्पत्ति ४६:५-७

४. उत्पत्ति १२:४

५. यहोशवा २:१-२१

मी कोण आहे?

६. मी एल्कोशमध्ये राहात होतो आणि निनवेविरुद्ध भविष्यवाणी केली.

मी कोण आहे?

७. माझ्या दुसऱ्‍या पतीच्या नावाचा अर्थ “प्रिय” असा होतो. माझ्या पहिल्या पतीच्या नावाचा अर्थ “मूर्ख” असा होता.

या अंकातून

या प्रश्‍नांची उत्तरे द्या, आणि गाळलेली बायबल वचने भरा.

पृष्ठ ८ दहशतवादाचे उच्चाटन कसे केले जाईल? (मीखा ४:____)

पृष्ठ ९ माणसाच्या रागाने काय घडत नाही? (याकोब १:____)

पृष्ठ २० बायबलमध्ये अपंग मुलांच्या आईवडिलांसाठी कोणती आशा आहे? (यशया ३५:____)

पृष्ठ २३ बायबलचे वाचन केल्यामुळे तुम्हाला काय करण्यास मदत होते? (प्रेषितांची कृत्ये १७:____)

उत्तरे

१. वाटेवर, खडकाळीवर, काटेरी झाडांमध्ये व चांगल्या जमिनीत.

२. राज्याचे वचन.

३. सा.यु.पू. १७२८

४. सा.यु.पू. १९४३

५. सा.यु.पू. १४७३

६. नहूम.—नहूम १:१.

७. अबीगईल.