व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

ऑक्टोबर - डिसेंबर, २००६

विशेषांक

खरंच एक सृष्टिकर्ता आहे का?

निसर्गात दिसणाऱ्‍या कल्पक रचनांसाठी एक अभिकल्पक, अर्थात सृष्टिकर्ता असणे आवश्‍यक आहे असा निष्कर्ष काढणे तर्काला धरून आहे का?

तुम्ही कोणावर विश्‍वास ठेवणार?

निसर्ग काय शिकवतो?

देवाने उत्क्रांतीद्वारे सजीव सृष्टीची निर्मिती केली का?

मुलाखत एका जीवरसायनशास्त्रज्ञाशी ११

उत्क्रांतीविषयी जीवरसायनशास्त्राच्या एका प्राध्यापकाची मते.

उत्क्रांतीचा सिद्धान्त खरा आहे का? १३

उत्परिवर्तनांतून किंवा नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून नव्या जाती उत्पन्‍न होतात का?

विज्ञान आणि उत्पत्तीचा अहवाल यांत विसंगती आहे का? १८

संपूर्ण भौतिक विश्‍वाची सृष्टी २४-तासांच्या अवधीच्या सहा दिवसांत झाली असे खरोखरच बायबल शिकवते का?

निर्माणकर्ता आहे असे आम्ही का मानतो? २१

काही वैज्ञानिकांचे व संशोधकांचे मनोगत.

वनस्पतींमधली लोभस रचना २४

वनस्पतींमध्ये दिसून येणारी सर्पिल वाढ केवळ एक योगायोग आहे का?

निर्मितीवरील माझ्या विश्‍वासाचे मी समर्थन कसे करू शकतो? २६

शाळेत शिकणारी लहान मुले आपल्या विश्‍वासांचे समर्थन कसे करू शकतात याविषयी जाणून घ्या.

तुम्ही काय विश्‍वास करता, हे महत्त्वाचे आहे का? २९

तुमच्या सबंध जीवनावर याचा कसा परिणाम होतो ते पाहा.

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

डायनॉसॉर: © Pat Canova/Index Stock Imagery