व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

जानेवारी – मार्च, २००७

“का?” या महाकठीण प्रश्‍नाचे उत्तर ३-९

नैसर्गिक आपत्ती, दहशतवाद्यांचे हल्ले किंवा फक्‍त दुर्घटना यांत सुद्धा बळी पडणाऱ्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. देव या गोष्टी का घडू देतो, असा कधी तुमच्या मनात प्रश्‍न आला आहे का? बायबल या प्रश्‍नाचे चोख उत्तर तसेच सांत्वन व आशा कसे देते ते पाहा.

महाकठीण प्रश्‍न

देवाने दुःख अजूनपर्यंत का राहू दिले आहे?

देवाला खरोखरच आपली काळजी आहे!

१० इतके नियम कशाला?

१३ “जेवणाची वेळ आम्हाला एकमेकांच्या जवळ आणते”

१४ पहिल्या शतकातील मनोरंजन जगत

१५ टॉवर ब्रिज लंडनचे प्रवेशद्वार

२० अंधारातचमकणाऱ्‍या “इवल्याशा आगगाड्या”

२१ तिला शिकायला मिळालेल्या सत्यावर तिचे प्रेम होते

२४ महानदी मेकाँग

२६ गाढवांशिवाय इथे पान हलत नाही

२८ कलीप्सो त्रिनिदादचे अनोखे लोकसंगीत

३० जगावरील दृष्टिक्षेप

३१ उत्तर द्या पाहू

३२ अडचणीत असलेल्या एका तरुणीला मदत

प्रेमात पडलेल्या युगुलाने विवाहाआधी सेक्स संबंध ठेवणे उचित आहे का? १८

प्रेमात पडलेले अविवाहित युगुल सेक्स संबंध ठेवून एकमेकांबद्दल काळजी असल्याचे दाखवतात का? त्यांचे एकमेकांवर खरे प्रेम आहे हे शाबीत करत असतात का? त्यांच्या अशा वर्तनाबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे? या प्रश्‍नांची बायबलमध्ये दिलेली स्पष्ट उत्तरे वाचा.

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुखपृष्ठ: पूर: © Tim A. Hetherington/ Panos Pictures

प्रकाश सिंग/AFP/Getty Images