व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्तर द्या पाहू

उत्तर द्या पाहू

उत्तर द्या पाहू

हे कोठे घडले?

१. ही घटना कोणत्या डोंगरावर घडली?

नकाशावर अचूक ठिकाण दाखवा.

हर्मोन पर्वत

कर्मेल पर्वत

गेरिझिम पर्वत

मोरिया पर्वत

◆ या डोंगरावर नंतर कोणती वास्तू बांधण्यात आली?

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

◆ अब्राहामने इसहाकला बलिदान करण्याचा प्रयत्न का केला?

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

◆ त्या वेळी इसहाक हा बालक होता का?

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․․

चर्चेकरता: इसहाकाने आपल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे निमूटपणे का केले? येशू कोणत्या अर्थाने इसहाकासारखा होता?

हे इतिहासात केव्हा घडले?

राजाच्या नावापासून त्याने राज्य करण्यास सुरुवात केली त्या तारखेपर्यंत रेष काढा.

सा.यु.पू. १०३७ ९७७ ९३६ ७१६ ६५९ ६०७

१ राजे १:३८, ३९

२ राजे २१:२४

१ राजे २२:४२

मी कोण आहे?

५. मला बंदिवान बनवून बॅबिलोनला नेण्यात आले होते पण मी जेरूसलेमला परतलो आणि तेथे मी राजा या नात्याने माझी कारकीर्द संपवली.

मी कोण आहे?

६. रोमी लोक जेरूसलेमवर राज्य करत होते तेव्हा मी बॅबिलोनमध्ये बायबलचा एक भाग लिहिला.

या अंकातून

या प्रश्‍नांची उत्तरे द्या आणि दिलेल्या जागेत योग्य बायबलचे वचन/वचने लिहा.

पृष्ठ ४ बायबमध्ये वर्णन केलेल्या देवाच्या न्यायदंडांत व नैसर्गिक विपत्तींत कोणता एक फरक आहे? (उत्पत्ति १८:___)

पृष्ठ ५ देव दुःखद परिस्थितीला का अनुमती देतो असे विचारणे चुकीचे आहे का? (हबक्कूक १:___)

पृष्ठ ११ माफक नियम बनवणारे आईवडील कशाप्रकारे यहोवाचे अनुकरण करतात? (स्तोत्र ३२:___)

पृष्ठ १२ मूर्ख काय व्यक्‍त करतो? (नीतिसूत्रे २९:___)

उत्तरे

१. मोरिया पर्वत.

◆ शलमोनाचे मंदिर.

◆ त्याने यहोवाची आज्ञा पाळली.

◆ नाही.

२. सा.यु.पू. १०३७

३. सा.यु.पू. ६५९

४. सा.यु.पू. ९३६

५. मनश्‍शे.

६. पेत्र.