सावध राहा! जुलै २०१५ | आरोग्य जपण्यासाठी—५ गोष्टी रोज करा
खबरदारी घेऊन तुम्ही काही आजार पुढं ढकलू शकता.
कुटुंबासाठी मोलाचा सल्ला
एकटेपणा जाणवतो तेव्हा. . .
दिवसाला १५ सिगारेट ओढणं जसं तुमच्या शरीराला घातक आहे तसंच बऱ्याच काळापासून जाणवत असलेला एकटेपणा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. एकटेपणा टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा तुम्ही योग्य वापर करता का?
या चार प्रश्नांची उत्तरं देऊन स्वतःचं परीक्षण करा.
बायबल काय म्हणतं?
देवाला हिंसाचाराबद्दल काय वाटतं?
देवाला हिंसाचाराबद्दल काय वाटतं? हिंसक लोक बदलू शकतात का?
कुटुंबासाठी मोलाचा सल्ला
एकमेकांना दिलेल्या वचनाची नेहमी आठवण ठेवा
लग्नाच्या वेळी वचन दिल्यामुळं तुमच्या पायात बेड्या पडल्या असं तुम्ही समजता की वचन देणं हे तुमच्या विवाहाची नौका स्थिर ठेवणारा नांगर आहे असा समजता?
उत्क्रांती की निर्मिती?
मांजरीच्या मिशा
मांजरीच्या मिशांसारखी संवेदके असलेले रोबोट्स शास्त्रज्ज्ञ बनवत आहेत.
इतर ऑनलाईन फीचर्स
चोरी करणं चुकीचं आहे
चोरी करणं यहोवाच्या नजरेत कसं आहे? निर्गम २०:१५ वाचा. केतनला योग्य निर्णय घ्यायला कशामुळे मदत मिळते ते पाहा.