सावध राहा! ऑक्टोबर २०१५ | पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा

पैशाबद्दल चुकीचा दृष्टिकोन बाळगला तर तुमचा स्वभाव बदलू शकतो.

मुख्य विषय

पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा

स्वतःला सात प्रश्न विचारल्यानं पैशाबद्दल तुमचा दृष्टिकोन योग्य आहे की नाही हे तुम्हाला समजेल.

WATCHING THE WORLD

मध्यपूर्व देशांतील काही लक्षवेधक गोष्टी

जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेल्या ठिकाणी सापडलेल्या पुरातन वस्तू, बायबल किती अचूक आहे हे सिद्ध करतात.

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

मुलांना स्वतःवर ताबा ठेवायला शिकवा

मुलाचा प्रत्येक हट्ट पुरवत राहिलात तर तुम्ही त्यांना पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टींपासून वंचित करता.

बायबल काय म्हणतं?

सहनशील असणं म्हणजे नेमकं काय?

पण सहनशीलता दाखवणं म्हणजे खपवून घेणं असं आहे का?

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

क्षमा का मागितली पाहिजे?

माझीच सर्व चूक नसेल तर?

मलेरिया—कसं वाचवाल स्वतःला या जीवघेण्या रोगापासून?

मलेरियाचे जास्त रूग्ण असलेल्या देशात तुम्ही राहात असाल किंवा तिथं जायची तुम्ही योजना करत असाल तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकता.

उत्क्रांती की निर्मिती?

मगरीचा जबडा

सिंहाच्या किंवा वाघाच्या चाव्यापेक्षा जवळजवळ तीन पटीनं जोरात मगर चावा घेऊ शकते. तरीपण तिचा जबडा मानवाच्या बोटांपेक्षाही संवेदनशील कसा आहे ते जाणून घ्या.

इतर ऑनलाईन फीचर्स

‘यहोवानं सर्वकाही निर्माण केलं’

देवानं सर्वात पहिलं काय बनवलं माहीत आहे का तुम्हाला? सर्व गोष्टी कशा एका नंतर एक बनवण्यात आल्या हे माहीत करून घेण्यासाठी केतन सोबत चला.