टेहळणी बुरूज २००० ची विषयसूची
टेहळणी बुरूज २००० ची विषयसूची
लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे
अभ्यासाचे मुख्य लेख
अभ्यास—फलदायक व आनंददायक, १०/१
आज देवाचे सेवक कोण आहेत? ११/१५
आशादायी मनोवृत्ती बाळगा! ९/१
आत्मा काय म्हणतो ते ऐका, ५/१
आपल्याला मिळालेल्या समृद्ध वारशाची—तुम्ही कदर बाळगता का? ९/१
उत्साहाने सुवार्तेचा प्रचार करा, ७/१
खरे ख्रिस्ती सेवा करण्यात आनंद मानतात, ११/१५
“ख्रिस्ताचे मन” जाणून घ्या, २/१५
ख्रिस्ताच्या मनोवृत्तीचे अनुकरण करा, ९/१
गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, ८/१
“जागृत राहा,” १/१५
तारण देणाऱ्या देवाच्या ठायी उल्लास करा, २/१
“तारणाची आशा” क्षणभरही नजरेआड होऊ देऊ नका! ६/१
तुमच्यावर अधिकार दिलेल्यांना मान द्या, ६/१५
तुमच्याठायी “ख्रिस्ताचे मन” आहे का? २/१५
“तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा,” ६/१५
“त्याची वेळ तोवर आली नव्हती,” ९/१५
‘त्याची वेळ आली आहे!’ ९/१५
दुष्ट आणखी किती काळ राहतील? २/१
देवाचे राज्य काय साध्य करील, १०/१५
देवाच्या शिक्षणाला जडून राहा, ५/१
देवाचे राज्य—पृथ्वीवरील नवे शासन, १०/१५
देवाच्या भविष्यवाणीच्या वचनावर विश्वास ठेवा! ५/१५
देवाचे अभिवचन—“पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो,” ४/१५
देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या, ४/१
देवाच्या भविष्यवाणीच्या वचनाकडे आज लक्ष द्या! ५/१५
देवाला संतोषविणारे यज्ञ, ८/१५
नवे जग—तुम्ही तेथे असाल का? ४/१५
“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते,” ८/१
नैतिक शुद्धतेविषयी देवाचा दृष्टिकोन, ११/१
परमेश्वराविरूद्ध लढणाऱ्यांचा कदापि विजय होणार नाही, ४/१
“परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा,” ३/१
पहारेकऱ्यासोबत सेवा करणे, १/१
परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहा, १२/१५
पुनरुत्थानाची आशा आपल्याला शक्ती देते, ७/१५
पुनरुत्थानाची आशा निश्चित पूर्ण होईल! ७/१५
प्रबळ सत्ताधीश—यहोवा, ३/१
बायबल वाचन—फायदेकारक व आनंददायक, १०/१
यहोवा थकलेल्यांना बळ देतो, १२/१
यहोवा विलंब लावणार नाही, २/१
यहोवा आपल्या लोकांना मार्ग दाखवतो, ३/१५
यहोवाला संतोषविणारे स्तुतीचे यज्ञ, ८/१५
यहोवाचे मंदिर ‘मोलवान वस्तूंनी’ भरत आहे, १/१५
यहोवाचे निर्बंध तुम्हाला अत्यंत प्रिय आहेत का? १२/१
यहोवाला शोभेल असे वागण्याकरता इतरांना मदत करा, १२/१५
येशूप्रमाणे तुम्हीही लोकांना मदत करण्यास उत्सुक आहात का? २/१५
राज्याच्या सत्याचे बी पेरणे, ७/१
“लहान” त्याचे “सहस्र” झाले आहेत, १/१
वाचन व अभ्यासाकरता वेळ काढणे, १०/१
शुद्ध चालचलन ठेवणे अशक्य नाही, ११/१
‘स्वतःचे व ऐकणाऱ्यांचेहि तारण,’ ६/१
‘हे देवा आपला प्रकाश प्रगट कर,’ ३/१५
इतर लेख
अदृश्य गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता का? ६/१५
आज देवाचा आत्मा कसा कार्य करतो? ४/१
अंत्युखिया (सिरिया), ७/१५
आंतरिक सौंदर्य, ११/१५
इशाऱ्याकडे लक्ष द्या! २/१५
इतर धर्मांविषयी—चौकशी करावी का? १०/१५
उपेक्षावादी, ७/१५
कापणी होण्याआधी—“शेतात” काम करणे, १०/१५
ख्रिसमसच्या प्रथा—खरोखरच ख्रिस्ती प्रथा आहेत का? १२/१५
छळणाऱ्याचे डोळे उघडतात (पौल), १/१५
जागतिक शांती—केव्हा, ११/१
जादूटोणा, ४/१
जीवनात बदल घडवणारा विश्वास, १/१
जेझरील येथे काय सापडले? ३/१
तुमचे जीवन अधिक सुखकर होऊ शकते, ७/१५
तुम्ही इतरांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करता का? ६/१५
तुम्हाला मित्र बनवायचेत का? १२/१
तुम्ही थांबायला शिकला आहात का? ९/१
देव प्रार्थनांचे जरूर उत्तर देतो, ३/१
द्वेषाची आग कधी शमेल?, ८/१५
धार्मिक मतभेद कधी दूर होतील? १२/१
निराशेपासून मुक्त जग, ९/१५
पहिल्या मानवी दांपत्याकडून धडा, ११/१५
परिपूर्ण जीवन निव्वळ स्वप्न नव्हे! ६/१५
‘पुनर्स्थापनेचा काळ’—अत्यंत समीप! ९/१
“पोलिश बांधवांचा पंथ,” १/१
प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे का? १२/१
प्रार्थना केल्याने काही फायदा? ११/१५
बायबलचे नीतिनियम सर्वोत्तम? ११/१
बायबलचे मोल जाणणारे सिरिल लूकारियस, २/१५
भ्रष्टाचाराशी लढणे, ५/१
मनःशांती, ७/१
“मी तुझ्या वेदीभोवती फिरेन,” ५/१
मृत्यूनंतर, १०/१
यशस्वी होण्याचे रहस्य, २/१
योग्य मार्ग कोण दाखवू शकतो? ६/१
योशीया, ९/१५
सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य (ईयोब), ३/१५
“सुंदर रानशेळी,” १०/१
हिरवागार ऑलिव्ह, ५/१५
ख्रिस्ती जीवन आणि गुण
अधिकाऱ्यांचा आदर, ८/१
अनैतिक जगातही निष्कलंक राहा (नीति ५), ७/१५
आदर दाखवणे—एक ख्रिस्ती गरज, २/१५
“आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील” (नीति ७), ११/१५
आईचा सुज्ञ सल्ला (नीति ३१), २/१
“आपल्या अंतःकरणाचे रक्षण कर” (नीति ४), ५/१५
आपल्या नावाचे रक्षण कर (नीति ६), ९/१५
आपल्याला यहोवाच्या संघटनेची गरज आहे, १/१
आत्मत्यागी का असावे? ९/१५
उत्तम आदर्शांचे—अनुकरण करणे, ७/१
ख्रिस्ती मेंढपाळांनो, ‘आपले अंतःकरण विशाल करा’! ७/१
ख्रिश्चन म्हणजे काय? ६/१
तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे? १/१५
तुम्ही “प्रौढ” ख्रिस्ती आहात का? ८/१५
तुम्ही समजदार आहात का? १०/१
तुम्ही देवाची सेवा का करता? १२/१५
त्यांना मुले का नाहीत? ८/१
देवाची महिमा करणारे संगीत, ६/१
पवित्र आत्म्याला वैयक्तिक कैवारी बनवणे, १०/१५
मतभेद कसे हाताळावे? ८/१५
यहोवाचे सामर्थ्य सांत्वन देते, ४/१५
यहोवाच्या जवळ या (नीति ३), १/१५
यहोवाच्या जवळ येणे, १०/१५
यशाची व्याख्या काय? ११/१
यहोवाच्या नावाला गौरव आणणारे आनंदी विवाहसोहळे, ५/१
यहोवाचा शोध घेण्याकरता आपले अंतःकरण तयार करणे, ३/१
लोक तुमच्याविषयी काय म्हणतात, ४/१५
वाजवी अपेक्षा, ८/१
विनयशीलता शांतिमय संबंधांना पोषक, ३/१५
स्वेच्छेने देवाची सेवा करणे, ११/१५
हिंसक लोकांबद्दल देवासारखा दृष्टिकोन? ४/१५
जीवन कथा
अनमोल वारसा (सी. ॲलन), १०/१
अनेक राष्ट्रांकरता ज्योतीवाहक (जे. यंग), ७/१
“उद्या काय होणार हे तुम्हाला माहीत नाही” (एच. जेर्न्निग्स), १२/१
पूर्ण वेळेच्या सेवेद्वारे—यहोवाचे आभार मानणे! (एस. रेनॉल्डस्), ५/१
यहोवा नेहमी त्याच्या निष्ठावान लोकांना प्रतिफळ देतो (व्ही. डन्कम), ९/१
यहोवा माझे आश्रयस्थान आणि बळ (एम. फिलटो), २/१
लहानपणापासून निर्माणकर्त्याचे स्मरण (डी. हिब्शमन), १/१
लाजरी असलेली मी धीट झाले (आर. अलरिक), ६/१
“विश्वास आमुचा, ना डगमगणारा”! (एच. म्यूलर), ११/१
साधीसुधी जीवनशैली ठेवून यहोवाची सेवा केली (के. मॉयर), ३/१
हत्यारांची निर्मिती करण्यापासून जीवनरक्षक बनण्यापर्यंत (इ. इस्माइलीदीस), ८/१
बायबल
अभूतपूर्व वितरण, १/१५
गुप्त संदेश? ४/१
फक्त सुविचारांचा ग्रंथ? १२/१
येशूची जीवनकथा—खरी आहे की खोटी? ५/१५
यहोवा
आपल्या मनापेक्षा थोर, ५/१
कोणत्या अर्थाने तुम्हाला स्मरणात ठेवील? २/१
प्रार्थनांचे उत्तर जरूर देतो, ३/१
यहोवाचे साक्षीदार
अनुदान केल्याने आनंद मिळतो (अनुदान), ११/१
इटली, १/१५
इजीअन समुद्रात माणसांची मासेमारी करणे, ४/१५
“एकतेचा आदर्श,” १०/१५
गिलियड ग्रॅज्युएशन, ६/१५, १२/१५
चीआपासचे उंच पठारी प्रदेश (मेक्सिको), १२/१५
तायवान, ७/१५
तुवालु, १२/१५
दानीएलाच्या पुस्तकाचा खुलासा! (दानीएलाची भविष्यवाणी इंग्रजी पुस्तक), १/१५
“देवाचे भविष्यसूचक वचन” अधिवेशने, १/१५
नात्सी जुलूम (नेदरलँड), ४/१
नियमन मंडळाचे नवीन सदस्य, १/१
पेरुच्या आल्टीप्लेनोवर, ११/१५
प्रयत्नांती यहोवा परमेश्वर! (डेन्मार्क), ९/१
प्रशांत महासागरातील द्वीपांवर एक खास मोहीम! ८/१५
फिजीत देवाच्या राज्याची घोषणा करणे, ९/१५
भारत, ५/१५
मूर्ती लहान, मन महान, २/१५
रॉबिनसन क्रूसो द्वीप, ६/१५
सेनेगल, ३/१५
येशू ख्रिस्त
कशाप्रकारे येशू ख्रिस्त आपली मदत करू शकतो, ३/१५
राज्य घोषकांचा वृत्तांत
२/१, ३/१, ४/१, ५/१, ६/१, ८/१, ९/१, १२/१
वाचकांचे प्रश्न
कोणाच्या क्रोधाला? (रोम १२:१९), ३/१५
ख्रिस्ताला ठेचावे असे यहोवाच्या मर्जीस आले? (यशया ५३:१०), ८/१५
घटस्फोट घेण्याचे नाकारणे, १२/१५
येशूवर तेल ओतण्याविषयीची तक्रार कोणी केली? ४/१५
रक्तापासून तयार केलेली औषधे, ६/१५
स्वतःचे रक्त, १०/१५