व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज २००१ ची विषयसूची

टेहळणी बुरूज २००१ ची विषयसूची

टेहळणी बुरूज २००१ ची विषयसूची

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यासाचे मुख्य लेख

अद्‌भुत कृत्ये करणाऱ्‍याला पाहा! ४/१५

अब्राहाम—विश्‍वासाचा कित्ता, ८/१५

अब्राहामसारखा विश्‍वास उत्पन्‍न करा! ८/१५

आत्म्याचे चिंतन करा व जिवंत राहा! ३/१५

आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी, ५/१५

आनंदी परमेश्‍वरासोबत आनंदी व्हा, ५/१

आपल्या हृदयाचे रक्षण करा, १०/१५

“उधळ्या” पुत्राला तुम्ही कशी मदत कराल? १०/१

ऐकून विसरणारे होऊ नका, ६/१५

कापणीच्या कामकऱ्‍यांनो आनंदी व्हा! ७/१५

कापणीच्या कार्यात तत्पर राहा! ७/१५

खरा ख्रिस्ती विश्‍वास प्रबल होतो! ४/१

ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात कशाप्रकारे अधिकार करू शकते? ९/१

चांगले करण्याचे सोडू नका, ८/१५

जो अदृश्‍य आहे त्याला पाहात असल्यासारखे धीर धरा! ६/१५

तणावापासून मुक्‍त होण्याचा—व्यवहार्य उपाय, १२/१५

तुमची प्रगती सर्वांस दिसून येऊ द्या, ८/१

तुम्ही कोणाकोणावर प्रेम करता? १/१

तुम्ही ‘बऱ्‍यावाईटातला भेद ओळखू’ शकता का? ८/१

तुम्ही समर्पण आठवणीत ठेवून जगत आहात का? २/१

देण्यातून मिळणाऱ्‍या आनंदाचा आस्वाद घ्या! ७/१

“देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण?” ६/१

देवाच्या अद्‌भुत कृत्यांचे मनन करा, ४/१५

देवाच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्‍त करील? १०/१५

देहस्वभावाच्या दुर्बलतेवर मात करणे, ३/१५

पर्यवेक्षक व सेवासेवक ईश्‍वरशासित पद्धतीने नियुक्‍त केले जातात, १/१५

प्रकाशाचा मार्ग निवडणाऱ्‍यांचे तारण होईल, ३/१

प्रकाशात चालणारे आनंदी, ३/१

‘प्रभूचे वचन वाढत गेले,’ ४/१

प्रीतीने तुमची उन्‍नती होत जावी, १/१

“माझ्यापासून शिका” १२/१५

मुलांना वळण लावताना यहोवाचे अनुकरण करा, १०/१

यहोवा आपला आश्रय आहे, ११/१५

यहोवा आपल्याला आपले दिवस गणण्यास शिकवतो, ११/१५

यहोवाचा आशीर्वाद आपल्याला समृद्ध बनवतो, ९/१५

यहोवाचा आशीर्वाद तुम्हाला गाठेल का? ९/१५

यहोवाचे पुनर्स्थापित लोक जगभरात त्याची स्तुती करतात, २/१५

यहोवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा, १२/१

यहोवाचे भय मानणारे हृदय उत्पन्‍न करा, १२/१

यहोवाच्या क्रोधाचा दिन येण्याआधी त्याला शोधा, २/१५

यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे! २/१५

यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा, १०/१५

यहोवाच्या महत्कृत्यांविषयी त्याची स्तुती करा! ५/१५

यहोवाच्या सेवेत तुमचा आनंद टिकवून ठेवा, ५/१

यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने पाऊल टाका, १/१५

यहोवाच्या ज्ञानाने आनंदित व्हा, ७/१

यहोवा सहनशील परमेश्‍वर आहे, ११/१

विवाह जोडीदार निवडण्यासंबंधी देवाचा सल्ला, ५/१५

शेवटल्या विजयाकडे वाटचाल! ६/१

“शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा,” ९/१

सत्य खऱ्‍या अर्थाने स्वीकारले आहे का? २/१

‘सहनशीलता धारण करा,’ ११/१

इतर लेख

अमर आत्मा? ७/१५

आध्यात्मिक परादीस, ३/१

आपले हावभाव आपल्याविषयी काय सांगतात? २/१५

ओरिजेन—शिकवणींचा चर्चवर प्रभाव, ७/१५

कृतज्ञ असा व आनंदी राहा, ९/१

कोणाच्या दर्जांवर तुम्ही भरवसा ठेवू शकता? ६/१

खरा विश्‍वास तुम्ही बाळगू शकता, १०/१

खरे मूल्य कशाला आहे? ९/१५

चर्च फादर्स—सत्याचे पुरस्कर्ते होते का? ४/१५

चिरायु वृक्ष, ७/१

जगामध्ये सुधार घडवणे शक्य आहे का? १०/१५

झाडांचे वैरी, ११/१

“डोळ्यात घालण्यास अंजन,” १२/१५

ताडाच्या झाडापासून धडा, १०/१

“तुझ्या देहाला [बेंबीला] आरोग्य,” २/१

“तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो,” १२/१

तुमच्या तारुण्यात यश मिळवणे, ८/१५

दियाबल, ९/१

दुःख, ५/१५

धोकेदायक जगात सुरक्षितता, २/१

नोहाचा विश्‍वास जगाला दोषी ठरवतो, ११/१५

‘पाहा! मोठा लोकसमुदाय!’ ५/१५

पैशांबद्दल संतुलित दृष्टिकोन, ६/१५

पौल मदतनिधी उभारतो, ३/१५

भूतविद्या, ५/१

“मी कैसराजवळ न्याय मागतो!” १२/१५

मृत्यूनंतरही अस्तित्व? ७/१५

युद्धाच्या जखमा, १/१

रक्‍तहीन शस्त्रक्रिया, ३/१

राज्याची सुवार्ता, ४/१

लोकांमध्ये खरोखर एकी निर्माण करणारे काही आहे का? ९/१५

विश्‍वास ठेवण्याचा हक्क, ८/१

“सार्वजनिक आरोग्याला अप्रत्यक्ष धोका” (इंटरनेटवरील अश्‍लील प्रकार), ४/१५

सिथियन, ११/१५

सुख, ३/१

सुवर्ण नियम व्यावहारिक, १२/१

सोन्यापेक्षाही टिकाऊ, ८/१

हनोख देवाबरोबर चालला, ९/१५

हेष्मोनी, ६/१५

ख्रिस्ती जीवन आणि गुण

अनाथ व विधवांना साहाय्य करणे, ६/१५

“असे धावा,” १/१

आध्यात्मिक हार्ट अटॅक टाळा, १२/१

आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करा! १२/१५

आज्ञाधारकपणा—महत्त्वाचे बाळकडू, ४/१

कबूलीजबाब, ६/१

चांगल्या सवयी, ८/१

‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’ (नीति ८), ३/१५

ढोंगीपणाला तोंड देणे, ११/१५

तुमच्याविषयी वाईट मत झाले आहे का? ४/१

तुम्ही खरोखरच सहनशील आहात का? ७/१५

‘धार्मिकाला आशीर्वाद मिळतात’ (नीति १०), ७/१५

नकारात्मक भावनांशी झुंजणे, ४/१५

निराशेवर औषध! २/१

निष्ठा, १०/१

‘नीट मार्गाने चाल’ (नीति १०), ९/१५

“परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धी देतो,” ११/१

प्रगती करण्यासाठी अडथळ्यांवर मात करा, ८/१

‘बुद्धीमुळे दिवस बहुगुणित होतील,’ (नीति ९), ५/१५

यश लहानपणी आलेल्या अनुभवांवर अवलंबून नाही, ४/१५

यहोवावरील भरवसा भक्कम करा, ६/१

योग्य निर्णय घेणे, ९/१

विधवांना मदत करणे, ५/१

विवेकबुद्धीचे रक्षण करा, ११/१

“वेळेचा सदुपयोग” करणे, ५/१

शंका, ७/१

सात्विकता विकसित करा, १/१५

जीवन कथा

अतीव दुःखातही आनंदी व कृतज्ञ (एन. पोर्टर), ६/१

अनपेक्षित घटनांनी भरलेले जीवन (ए. आणि एच. बेवरिज), १०/१

अमूल्य आठवणींबद्दल कृतज्ञ! (डी. केन), ८/१

आम्ही एकमेकांचा आधार होतो (एम. बॅरी), ४/१

आम्ही यहोवाची प्रतीती पाहिली (पी. स्क्रिबनर), ७/१

गरज होती तेथे सेवा करणे (जे. बेरी), २/१

ते ‘शेवटपर्यंत टिकून राहिले’ (एल. स्विंगल), ७/१

परीक्षांमध्येही जिवाभावाने सेवा करणे (आर. लोझॅनो), १/१

प्रकाश मध्य पूर्वेत चमकतो (एन. सालम), ९/१

यहोवाचे आमंत्रण स्वीकारणे (एम. झनार्दी), १२/१

यहोवाच्या मार्गावर नेटाने चालणे (एल. व्हॅलेन्टिनो), ५/१

यहोवाच्या सेवेतील समृद्ध जीवन (आर. करझन), ११/१

यहोवानेच सांभाळले (एफ. ली), ३/१

“यहोवानं माझ्यावर खूप दया केली आहे!” (के. क्लाईन), ५/१

बायबल

अभ्यास का करावा? ७/१

आवडते—नवे जग भाषांतर, ११/१५

बायबलची समज, ७/१

मृत समुद्रातल्या गुंडाळ्या, २/१५

सिरिल आणि मेथोडियस—अनुवादक, ३/१

संपूर्ण बायबल एकाच खंडात, ५/१

यहोवा

“परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धी देतो,” ११/१

भरवसा भक्कम करणे, ६/१

यहोवाचे साक्षीदार

२००० वार्षिक सभा, १/१५

अधिवेशने—आनंदी बंधुत्व ९/१५

आम्ही जमेल तितका प्रयत्न करतो! (मिशनरी), १०/१५

उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र (काँगो [किन्सहासा]), ८/१५

एकमेकांची काळजी घेणे (युद्ध निर्वासित), ४/१५

एकेकाळी लांडगे—आता मेंढरे! ९/१

ऑप्टिशियन बी पेरतो (युक्रेन, इस्त्राएल), २/१

अँडीजमध्ये जीवनरक्षक पाणी, १०/१५

केनिया, २/१५

गिलियड पदवीदान समारंभ, ६/१५, १२/१५

तरुणांना समयोचित मार्गदर्शन, ७/१५

तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर? (बेथेल सेवा), ३/१५

“देवाच्या राज्यात भेटू” (एफ. ड्रोझ्ग), ११/१५

“देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” अधिवेशने, १/१५

“धार्मिक सहिष्णुता दिन” (पोलंडमधील शाळा), ११/१

‘धार्मिक स्वातंत्र्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचे आभार,’ ५/१५

नात्सी छळातही विजय, ३/१५

नियमन मंडळ आणि कायदेशीर निगम, १/१५

फ्रान्स, ८/१५, ९/१

विश्‍वासाची परीक्षा झाली पण एकटे नव्हतो (रक्‍त), ४/१५

“सर्वात उत्कृष्ट कार्यसिद्धी” (फोटो-ड्रामा), १/१५

संघीय संविधान न्यायालयात विजय (जर्मनी), ८/१५

येशू ख्रिस्त

खरा येशू, १२/१५

पुनरुत्थान, ३/१५

येशू तारण करतो—कसे? ११/१५

राज्य घोषकांचा वृत्तान्त

२/१, ४/१, ५/१, ६/१, ८/१, १०/१, १२/१

वाचकांचे प्रश्‍न

अब्राहामाचा करार—ऊर की हारान? ११/१

“आत्म्याने” उपासना करण्याचा अर्थ (योहा ४:२४), ९/१५

ईयोबावर आलेले संकट किती काळापर्यंत होते? ८/१५

कम्प्युटर सॉफ्टवेअरची कॉपी करणे, २/१५

कराराच्या कोशाचे दांडे (१राजे ८:८), १०/१५

ख्रिस्ती स्त्री आणि धार्मिक सुट्यांचे कार्यक्रम, १२/१५

“नवे आकाश” [अनेकवचन] (२पेत्र ३:१३) आणि “नवे आकाश” [एकवचन] (प्रक २१:१), ६/१५

“निषिद्ध मूर्तिपूजा” (१पेत्र ४:३), ७/१५

‘परमपवित्राचा’ अभिषेक केव्हा करण्यात आला? (दानी ९:२४), ५/१५

बहिष्कृत व्यक्‍तीसाठी प्रार्थना करावी का? (यिर्म ७:१६), १२/१

यहोवाच्या विसाव्यात येणे (इब्री ४:९-११), १०/१

वडिलांसमोर पापांची कबूली देण्याची काय आवश्‍यकता आहे? ६/१

सर्पाने संवाद कसा साधला? ११/१५

सर्व काही येशू“साठी” निर्माण करण्यात आले? (कल १:१६), ९/१

सोन्याच्या मूर्तीपुढे परीक्षा घेतली तेव्हा दानीएल कोठे होता? (दानी ३), ८/१