टेहळणी बुरूज २००३ ची विषयसूची
टेहळणी बुरूज २००३ ची विषयसूची
लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे
अभ्यासाचे मुख्य लेख
आता विशेषतः, जागृत राहा! १/१
आत्मा काय म्हणतो ते ऐका! ५/१५
आध्यात्मिक संभाषणे उभारणी करतात, ९/१५
आपला निःपक्षपाती देव यहोवा याचे अनुकरण करा, ६/१५
आपल्या ज्ञानात इंद्रियदमनाची भर घाला, १०/१५
आपल्या अगदी मनापासून यहोवावर भाव ठेवा, ३/१
आपण यहोवाच्या नावाने सदासर्वकाळ चालू! (मीखा), ८/१५
इतरांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा, ३/१५
‘एकमेकांवर प्रीती करा,’ २/१
“कृतज्ञ असा,” १२/१
खरे सांत्वन कोठे सापडेल? ५/१
ख्रिस्त मंडळ्यांशी बोलतो, ५/१५
‘खंबीर व्हा व हिंमत धरा!’ ३/१
“जागृत राहा”! १/१
जागृत राहण्याची निकड अधिकच वाढली आहे, १२/१५
ज्यांनी यहोवाचे हृदय संतोषविले अशा स्त्रिया, ११/१
तरुणांनो—यहोवा तुमचे कार्य विसरणार नाही! ४/१५
तुमचा विश्वास किती मजबूत आहे? १/१५
तुमची ‘वाट पाहत राहण्याची’ वृत्ती आहे का? ७/१५
तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्वास आहे का? १/१५
दुःखी जनांना सांत्वन द्या, ५/१
“देव प्रीति आहे,” ७/१
धीराने छळ सोसल्यामुळे यहोवाचे गौरव होते, १०/१
निरंतर प्रार्थना का करावी? ९/१५
नीतिमत्त्वाकरता छळ झालेले, १०/१
“पाहा! हा आमचा देव,” ७/१
प्रभूच्या सांज भोजनाचा विधी का पाळावा? २/१५
प्रभूच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो? २/१५
बक्षीस मिळवण्यासाठी, आत्मसंयम बाळगा! १०/१५
“भिऊ नका, निराश होऊ नका,” ६/१
‘माझ्या वचनात राहा,’ २/१
“यहोवा कोठे आहे,” असे तुम्ही विचारता का? ५/१
यहोवाचा दिवस जवळ येत असताना लोकांविषयी आपण कसा दृष्टिकोन बाळगावा? ७/१५
यहोवा, सत्याचा देव, ८/१
यहोवाच्या सेवकांकडे खरी आशा आहे (मीखा), ८/१५
यहोवाला आपला भरवसा बनवा, ९/१
यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध असा, १२/१५
“यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद कर,” १२/१
यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो? (मीखा), ८/१५
यहोवाचे मन आनंदित करणारे तरुण, ४/१५
राज्य संदेशाचा स्वीकार करण्यास इतरांना साहाय्य करा, ११/१५
लीनता—एक अत्यावश्यक ख्रिस्ती गुण, ४/१
‘विपुल फळ देत राहा,’ २/१
विश्वासू ख्रिस्ती स्त्रिया—देवाचे अनमोल उपासक, ११/१
शिष्य बनवण्याच्या उद्देशाने प्रचार करा, ११/१५
शांतपणे उभे राहा आणि यहोवा कशी सुटका करतो ते पाहा! ६/१
‘सत्याचे वचन नीट हाताळा,’ ११/१५
सत्याच्या देवाचे अनुकरण करणे, ८/१
सर्वांमध्ये चांगले पाहा, ६/१५
“सर्व माणसांबरोबर पूर्ण लीनतेने” वागा, ४/१
सुरवातीचे ख्रिस्ती आणि मोशेचे नियमशास्त्र, ३/१५
संकटसमयी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा, ९/१
इतर लेख
अलेक्झांडर सहावा (पोप), ६/१५
आज कोठे आहेत? (नोफ आणि नो), ७/१
आनंददायक आणि खात्रीचे काम, २/१
अंजिराचे झाड, ५/१५
एकच ‘खरे चर्च’? ९/१
कामाविषयी संतुलित दृष्टिकोन, २/१
खरोखरच इतरांची गरज आहे का? ७/१५
गरिबांचा वाली, ९/१
‘चांगला विवेकभाव’ ठेवा, ५/१
टेशन—समर्थक की पाखंडी? ५/१५
तुमची कशी आठवण राहिलेली आवडेल? ८/१५
त्यांनी संकोचित मार्गाचा शोध केला (बंधुवर्गामधील ऐक्य), १२/१५
दयाळूपणा, ४/१५
दानधर्म, ६/१
दारिद्र्य, ३/१५, ८/१
देव दुःखाला परवानगी का देतो, १/१
धार्मिक मूल्ये, ४/१५
धूप जाळणे, ६/१
निर्णय घेणे, १०/१५
नोहाची नोंदवही, ५/१५
परादीस पृथ्वी, ११/१५
पक्षी आपल्याला काय शिकवू शकतात, ६/१५
“पराणीवर लाथ मारणे” (प्रेकृ २६:१४), १०/१
प्रामाणिकपणा, २/१
बवाज आणि रूथ यांचा विवाह, ४/१५
बाराक, ११/१५
बायबल तुमच्या विवाहास सहायक ठरू शकते, ९/१५
भरवशालायक कोणी आहे का? ११/१
मार्टिन ल्यूथर, ९/१५
याकोब, १०/१५
युसेबियस—“चर्च इतिहासाचा संस्थापक”? ७/१५
युगारीट—प्राचीन शहर, ७/१५
वाईटाचा विजय झाला आहे का? १/१५
वेदी—उपासनेत तिचे स्थान, २/१५
‘शलमोन त्यातल्या एकासारखा नव्हता,’ ६/१
स्मारक विधी (शेवटले भोजन, प्रभूचे भोजन), ४/१
हौद, १२/१
ख्रिस्ती जीवन आणि गुण
‘चांगला मनुष्य देवाजवळून अनुग्रह पावतो’ (नीति १२), १/१५
तर्कशुद्ध विचार करा—सुज्ञतेने वागा, ७/१५
तरुणांनो, यहोवाला शोभेल असे चाला, १०/१५
तरुणांनो—तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात का? ४/१
तुम्हाला प्रत्येक वेळी बायबलमधील आज्ञा हवी का? १२/१
“तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या,” ८/१
देण्याची प्रवृत्ती विकसित करा, ११/१
देवाला संतुष्ट करणारे दान, ६/१
“धीर धरा, मी जगाला जिंकले आहे,” ३/१५
प्रेम, ७/१
बदलत्या परिस्थितीचा फायदा करून घ्या, ३/१
माझ्या मुलाने शाळेत जावे का? ३/१५
मुलाच्या हृदयाचा विकास आपोआप होण्याची अपेक्षा करू नका! २/१५
“मंडळीत” यहोवाचे स्तवन, ९/१
यहोवा तुमच्या कार्यांची दखल घेतो का? ५/१
यहोवाचा प्रामाणिकपणे शोध, ८/१५
“विजोड होऊ नका,” १०/१५
वृद्धांचा मान राखा, ९/१
व्यवहारचातुर्य, ८/१
शिक्षेचा उद्देश समजून घेणे, १०/१
समाधानी राहणे, ६/१
“सत्याची वाणी” (नीति १२), ३/१५
‘सुज्ञाचा बोध’ (नीति १३), ९/१५
स्थिर राहा, ५/१५
जीवन कथा
अतुलनीय आनंद! (आर. वॉलवर्क), ६/१
इतरांची सेवा केल्यानं आपलं दुःख विसरून जातो (एच. आर्यास), ७/१
ज्याचा देव यहोवा तो धन्य (टी. डीडर), ८/१
तरुणपणापासून यहोवाने शिकवले (आर. एब्रहॅमसन), ११/१
त्यांनी आवडीने दया दाखवली (एम. हेन्शल), ८/१५
धगधगत्या भट्टीत पारख (पी. यानोरिस), २/१
पहिल्याने राज्य मिळवण्यास झटणे—सुरक्षित व आनंदी जीवन (जे. सुनल), ३/१
माझ्या जीवनाचा कायापालट करणारी चिठ्ठी (इ. हॉकस्टनबॉक), १/१
‘मी परमेश्वराची कशी उतराई होऊ?’ (एम. केरासिनीस), १२/१
यहोवा नेहमीच आपली काळजी घेतो (ए. म्झांग), ९/१
यहोवा नम्र लोकांना आकर्षित करतो (ए. कोसीनो), १०/१
विश्वव्यापी ईश्वरी शिक्षणाच्या विकासातील माझा सहभाग (आर. निझबट), ४/१
बायबल
गरीब घराण्यातील लोक भाषांतर करतात (ताहिती), ७/१
सत्याचे वचन नीट सांगणे, १/१
यहोवा
खरोखर काळजी करतो का? १०/१
जाणण्यायोग्य, २/१५
तुमच्या कार्यांची दखल घेतो का? ५/१
देवाला विचारायचे प्रश्न, ५/१
देवावर विश्वास का ठेवावा? १२/१
सामान्य लोकांची काळजी घेतो, ४/१५
यहोवाचे साक्षीदार
“आवेशी राज्य उद्घोषक” अधिवेशने, १/१५
आधी आणि पश्चात, १/१५, ३/१५, ५/१५, ७/१५, ९/१५, ११/१५
आंतरराष्ट्रीय सेवक (मेक्सिको), ५/१
एक खास भाषेचा समूह (कोरिया), ६/१५
कॅलेंडर, ११/१५
खऱ्या उपासनेला सर्वोच्च न्यायालयाची संमती (अर्मेनिया), ४/१
खरी उपासना कुटुंबात ऐक्य आणते, ८/१५
गिलियड पदवीदान समारंभ, ६/१५, १२/१५
चिकाटीचे प्रतिफळ, १/१
चेक प्रजासत्ताक, ८/१
छळ, ३/१
“जीवन खरंच सुखद आहे!” १/१
“देवाचे गौरव करा” अधिवेशने, ३/१
निर्वासितांच्या छावणीतले जीवन (टान्झानिया), २/१५
पोलंड, १०/१
‘पोकळी भरून काढली’ (यहोवाजवळ या, इंग्रजीतील पुस्तक), ७/१
“प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध,” १२/१
प्रचार कार्याची अविस्मरणीय मोहीम (मेक्सिको), ४/१५
फ्रान्स, १२/१
ब्राझील (कर्णबधिरांचा समाज), २/१
मृत्यूदंड दिलेल्यांचा स्मृतिदिन (हंगेरी), १/१५
युवकांच्या हृदयाला स्पर्श करेल असा व्हिडिओ, ७/१
युक्रेन, १०/१
रक्ताचे पावित्र्य राखण्यात मदत (फिलिपाईन्स), ५/१
साओ टोमे आणि प्रिंसिप, १०/१५
येशू ख्रिस्त
कुटुंब, १२/१५
पृथ्वीवर येऊन गेला? ६/१५
वाचकांचे प्रश्न
अतिप्रसंगाच्या वेळी मोठमोठ्याने का ओरडावे? २/१
आजारी अभिषिक्त जणाला स्मारकविधीला उपस्थित राहता येत नसल्यास, ३/१५
“आमच्यातल्या एकासमान” (उत्प ३:२२), १०/१५
“आपणामध्ये जीवन” असणे (योहा ५:२६; ६:५३), ९/१५
एलीयाच्या आत्म्याचा “दुप्पट वाटा” (२राजे २:९), ११/१
कोर्टामध्ये सत्य सांगणार अशी शपथ? १/१५
जन्मरत्न, ११/१५
“जितक्यांदा” (१करिं ११:२५, २६), १/१
देवाची इच्छा स्वर्गात आधीच पूर्ण झाली? (मत्त ६:१०), १२/१५
पाळीव प्राण्याला सुलभ मृत्यू येऊ देणे चुकीचे आहे का? ६/१
बहुपत्नीकत्वाचा दर्जा बदलला? ८/१
भाषांतरामध्ये स्तोत्रसंहितेच्या वचनांच्या क्रमांकांत फरक का आहे? ४/१
मेलेल्यांखातर बाप्तिस्मा (१करिं १५:२९, सुबोध भाषांतर), १०/१
यहेज्केल मुका? (यहे २४:२७; ३३:२२), १२/१
वचन ‘तुझ्या मागून कानी पडेल’ “तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील” (यश ३०:२०, २१), २/१५
विवाहाच्या भेटवस्तू, ९/१
विचित्र आवाज ऐकण्याचा अर्थ दुरात्मे हल्ला करीत आहेत असा होतो का? ५/१
सा.यु. ३३ मधील बाप्तिस्म्यासाठी समपर्णाची गरज होती का? ५/१५
सैतान “मरण घडवून आणणारा” आहे का? (इब्री २:१४), ७/१
सैतान मनातील विचार ओळखतो का? ६/१५