टेहळणी बुरूज २००५ ची विषयसूची
टेहळणी बुरूज २००५ ची विषयसूची
लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे
अभ्यासाचे लेख
आईवडिलांनो, आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवा, ७/१
आईवडिलांनो, देवाने दिलेल्या मोलाच्या संपत्तीचे संरक्षण करा, ४/१
आज “अति मोलवान मोती” मिळवण्याकरता यत्न करणे, २/१
आजच्या जगातही यशस्वी वैवाहिक जीवन शक्य आहे, ३/१
“आपली प्रतीति पाहा,” ८/१
आपली मुले—मोलाची संपत्ती, ४/१
आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू, ९/१
“एक अति मोलवान मोती” आढळला, २/१
खरी नम्रता आत्मसात करा, ११/१
ख्रिस्त—भविष्यवाणींचा केंद्रबिंदू, १/१५
ख्रिस्ती असण्याचा अभिमान बाळगा! २/१५
ख्रिस्ती असण्याची आपली जाणीव कधीही नजरेआड होऊ नये, २/१५
ख्रिस्ती यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करतात, ९/१
गर्विष्ठ हृदय उत्पन्न करण्यापासून सांभाळा, ११/१
चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले, १/१
“जागृत राहा”—न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे! १०/१
डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्वासाने चाला, १०/१
तारण, केवळ कार्यांमुळे नव्हे तर अपात्री कृपेमुळे, ६/१
तुम्ही देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडू इच्छिता का? ९/१
तुम्ही देवाबरोबर चालाल का? ११/१
“तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा,” ४/१
तुम्ही सर्व गोष्टींत विश्वासू आहात का? ८/१
देवाच्या राज्याविषयीचे पूर्वसंकेत वास्तवात उतरतात, १/१५
देवाच्या वचनाला तुमच्या मार्गाचा प्रकाश बनू द्या, ५/१
देवासोबत चाला आणि उत्तम आशीर्वाद मिळवा, १२/१
नवीन पद्धतींचा वापर करण्यास व जुळवून घेण्यास तयार असा, १२/१
नेहमी योग्य तेच करतो, २/१
“परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत,” १२/१
पालकांनो—तुमच्या मुलांकरता तुम्हाला कशाप्रकारचे भविष्य हवे आहे? १०/१
पुनरुत्थान—तुमच्या जीवनाशी संबंधित असलेली शिकवणूक, ५/१
पुनरुत्थानाची आशा तुम्हाला मोलाची वाटते का? ५/१
पुनरुत्थानात कोण उठतील? ५/१
बालकांनो, यहोवाची स्तुती करा, ७/१
यहोवा आपला मेंढपाळ आहे, ११/१
यहोवाचा “शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे,” ८/१
यहोवाचे मार्ग जाणून घेणे, ६/१
यहोवाच्या वचनावर भरवसा ठेवा, ५/१
यहोवाने “तुमच्या डोक्यावरले सर्व केस” मोजले आहेत, ८/१
यहोवावर भाव ठेवणाऱ्यांचे तो रक्षण करतो, ६/१
या वादळी काळात देवासोबत चाला, ९/१
येशूच्या आदर्शाचे सदैव अनुकरण करा, १/१
येशू जसा चालला तसे चालत राहा, १०/१
विवाहित जोडप्यांकरता सुज्ञ मार्गदर्शन, ३/१
“शुभवृत्त विदित करणे,” ७/१
‘सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांतील’ लोक सुवार्ता ऐकत आहेत, १२/१
सर्व राष्ट्रांच्या लोकांकरता सुवार्ता, ७/१
‘सहनशील असावे,’ ६/१
स्वतःकरता जगण्याचे सोडून देणे, ४/१
हृदयपटलावर लिहिलेले प्रीतीचे नियमशास्त्र, ९/१
होशेयची भविष्यवाणी आपल्याला देवाबरोबर चालण्यास साहाय्य करते, १२/१
इतर लेख
काम—वरदान की शाप? ७/१
खऱ्या शिकवणी, ८/१
जगाचा कायापालट? ११/१
दारिद्र्य, ६/१
धर्म मानवसमाजाला जवळ आणू शकतो का? १/१
पुनरुत्थान, ५/१
येशूच्या उपस्थितीचे चिन्ह, १०/१
ख्रिस्ती जीवन आणि गुण
एकनिष्ठा, ९/१
तुमच्या प्रिय व्यक्तींशी संभाषण करा, ६/१
“देवविषयक बाबतीत धनवान”? १०/१
प्रत्येक दिवसाचा सार्थक्याने उपयोग करा, ५/१
समेट करणे, ३/१
बायबल
खऱ्या शिकवणी, ८/१
यहोशवा पुस्तकातील ठळक मुद्दे, १/१
शास्ते पुस्तकातील ठळक मुद्दे, २/१
रूथ पुस्तकातील ठळक मुद्दे, ३/१
पहिले शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे, ४/१
दुसरे शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे, ६/१
पहिले राजे पुस्तकातील ठळक मुद्दे, ७/१
दुसरे राजे पुस्तकातील ठळक मुद्दे, ८/१
पहिला इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे, १०/१
दुसरा इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे, १२/१
यहोवा
नेहमी योग्य तेच करतो, २/१
यहोवाचे साक्षीदार
“त्यांच्या विश्वासासाठी छळ करण्यात आला” (एन. रीट), ७/१
देणग्या, ११/१
बहिऱ्यांना सुवार्ता ऐकवणे (स्पेन), ११/१
शाळेत यहोवाची स्तुती करणे, ७/१
येशू ख्रिस्त
तुमच्या जीवनावर कितपत प्रभाव? ४/१