व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्याबरोबर एकत्र या—बुधवार, एप्रिल १२

आमच्याबरोबर एकत्र या—बुधवार, एप्रिल १२

आमच्याबरोबर एकत्र या—बुधवार, एप्रिल १२

स्मरणात ठेवण्याजोगी रात्र

येशू ख्रिस्ताने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री, त्याच्या मृत्यूच्या स्मारकविधीची सुरुवात केली. द्राक्षारस व बेखमीर भाकरीचा प्रतिकात्मकरित्या वापर करून त्याने अशी आज्ञा दिली: “माझ्या स्मरणार्थ हे करा.”—लूक २२:१९.

या वार्षिक स्मारकविधीला उपस्थित राहून तुम्हीही यहोवाच्या साक्षीदारांसोबत येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करावे म्हणून ते तुम्हाला हार्दिक निमंत्रण देत आहेत. या कार्यक्रमाचे नेमके ठिकाण, दिवस व वेळ याविषयीची माहिती कृपया या हस्तपत्रिकेच्या मागे पाहावी किंवा स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांकडे याविषयी विचारपूस करावी. (w०६ ३/१५)