व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज २००७ ची विषयसूची

टेहळणी बुरूज २००७ ची विषयसूची

टेहळणी बुरूज २००७ ची विषयसूची

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यास लेख

अर्थपूर्ण उद्देश शोधणे, १०/१

आज देवाच्या उद्देशाच्या सामंजस्यात चालणे, १०/१

आपण दयाळुपणा कशाप्रकारे दाखवू शकतो? १०/१

आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण’ झाली आहे, ७/१

आपली कृतज्ञ मनोवृत्ती कमी होऊ देऊ नका, २/१

आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला शिकवा, ९/१

ख्रिस्त आणि त्याच्या विश्‍वासू दासाशी एकनिष्ठ राहा, ४/१

“जे मागतात त्यांस” यहोवा पवित्र आत्मा देतो, १/१

तरुणांनो—यहोवाला सन्मान मिळेल अशाप्रकारची ध्येये राखा, ५/१

तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार चालणार नाही, br-१

“तुमचा पिता दयाळू आहे,” १०/१

तुमच्या आज्ञापालनाने यहोवाला आनंद वाटतो, ७/१

तुम्ही ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत’ राहाल का? ८/१

तुम्ही “देवविषयक बाबतीत धनवान” आहात का? ८/१

तुम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध पाप केले आहे का? ८/१

“तुला अत्यानंद होईल,” १/१

दुरात्मे—आपण त्यांचा प्रतिकार कसा करू शकतो? ४/१

दुःख सहन करणे आपल्याकरता लाभदायक ठरू शकते, ९/१

देवदूत—मानवांवर प्रभाव कसा पाडतात, ४/१

‘देवाच्या गहन गोष्टींचा’ शोध घेणे, ११/१

देवाच्या वचनाने दाखवलेल्या मार्गात चाला, ५/१

देवाने जे जोडले आहे ते तोडू नका, ५/१

धीराने यहोवाच्या दिवसाची वाट पाहणे, ८/१

पतींनो—येशूच्या मस्तकपदाला मान द्या, ३/१

पत्नींनो—आपल्या पतींचा मनापासून आदर करा, ३/१

“पहिले पुनरुत्थान”—सध्या सुरू आहे! १/१

पारध्याच्या पाशापासून बचाव, १०/१

पालकांनो—आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा, ९/१

पुनरुत्थानाची आशा तुम्हाला वास्तविक वाटते का? ६/१

प्रेमळ मेंढपाळांच्या नम्रपणे अधीन व्हा, ४/१

‘बऱ्‍याने वाइटाला जिंका,’ ७/१

बायबल जे शिकवते तेच शिकवा, २/१

बायबल जे शिकवते ते पाळण्यास इतरांना मदत करणे, २/१

महान शिक्षकाचे अनुकरण करा, १२/१

“मुलांनो, . . . आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा,” ३/१

मंडळीची उन्‍नती होवो, ५/१

मंडळीमध्ये यहोवाची स्तुती होवो, ५/१

यहोवा कृतज्ञ देव आहे, २/१

“यहोवाचा मोठा दिवस जवळ आहे,” १/१

यहोवाचे भय बाळगून जीवनाचा आनंद लुटा, ३/१

यहोवाचे वचन कधीही टळत नाही, ११/१

यहोवाचे सार्वभौमत्त्व आणि देवाचे राज्य, br-१

यहोवाच्या दिवसासाठी तुम्ही सिद्ध आहात का? br-१

यहोवाच्या सार्वभौमत्त्वाला तुमचा पाठिंबा आहे का? br-१

यहोवा ‘न्याय करील,’ १/१

यहोवा न्यायप्रिय आहे, ९/१

वयोवृद्ध जन—तरुणांसाठी एक आशीर्वाद, ६/१

“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका,” ७/१

वृद्धपणातही आध्यात्मिक फळ देत राहणे, ६/१

शिष्य बनवण्यास तुम्हाला साहाय्य करणारे गुण विकसित करा, १२/१

सदसद्विवेकबुद्धीच्या आवाजाकडे कान द्या, ११/१

सदसद्विवेकबुद्धीला प्रतिसाद देणे, ११/१

सर्व दुःखांचा अंत लवकरच का होणार आहे? ६/१

“सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा,” ८/१

सर्व मिळून यहोवाच्या नावाची महती वर्णूं या, ३/१

‘स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वराचे तारण पाहा,’ br-१

इतर लेख

क्रूरतेचा कधी अंत होईल? ५/१

दुष्टाईचे खरे कारण, ६/१

पृथ्वी, ३/१

यश, १/१

वांशिक असोशिकपणा, ७/१

ख्रिस्ती जीवन आणि गुण

अर्थपूर्ण जीवन, १२/१

अध्यात्म, ८/१

जीभेची शक्‍ती, ६/१

तरुणांच्या वागण्याचा आईवडिलांच्या मनावर परिणाम, ५/१

फक्‍त आजच्यापुरते जगावे का? ११/१

मुलाला शांतीप्रिय असण्यास शिकवा, १२/१

‘वृद्धपणातही फळ देत राहणे,’ १०/१

सत्य सांगणे, २/१

बायबल

उपयुक्‍त? ४/१

ओबद्या, योना, मीखा पुस्तकातील ठळक मुद्दे, ११/१

दानीएल पुस्तकातील ठळक मुद्दे, ९/१

नहूम, हबक्कूक, सफन्या पुस्तकातील ठळक मुद्दे, १२/१

मलाकी पुस्तकातील ठळक मुद्दे, br-

यशया पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २, २/१

यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे, ७/१

यिर्मया पुस्तकातील ठळक मुद्दे, ४/१

योएल, आमोस पुस्तकातील ठळक मुद्दे, १०/१

विलापगीत पुस्तकातील ठळक मुद्दे, ६/१

हाग्गय, जखऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे, १२/१

होशेय पुस्तकातील ठळक मुद्दे, १०/१

यहोवा

तुमच्यावर देवाची दृष्टी? ८/१

रचनाकार, ९/१

रशियन संगीत रचनेत नाव, ९/१

यहोवाचे साक्षीदार

उद्देश असलेली शतायुषी, २/१

एड्रीयानाची इच्छा, ५/१

“ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला” अधिवेशने, ३/१

“तुमच्याकडून मिळालेली अनमोल देणगी” (बेल्जियम), br-१

“त्याच्या निश्‍चयी वृत्तीचे मला कौतुक वाटे” (जर्मनी), ११/१

“माझी लहानशी भेट स्वीकारा” (रशिया), १२/१

मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयात विजय (रशिया), ६/१

“रुपे माझे आहे, सोने माझे आहे” (अनुदाने), ११/१

वाचकांचे प्रश्‍न

साक्षीदार नसलेल्यांच्या विवाह सोहळ्यास जाणे? १२/१