अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
जानेवारी १५, २००८
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
फेब्रुवारी ११-१७
‘प्रभूमध्ये तुला मिळालेल्या सेवेकडे लक्ष दे’
पृष्ठ ४
गायनाची गीते: १८ (१६२); ६ (४५)
फेब्रुवारी १८-२४
तुमच्या “शिकवण्याच्या कलेकडे” लक्ष द्या
पृष्ठ ८
गायनाची गीते: १६ (१४३); ४ (४३)
फेब्रुवारी २५-मार्च २
“योग्य मनोवृत्तीचे” लोक प्रतिसाद देत आहेत
पृष्ठ १३
गायनाची गीते: २८ (२२४); ३ (३२)
मार्च ३-९
देवाच्या राज्यास योग्य असे गणलेले
पृष्ठ २०
गायनाची गीते: ८ (५३); १७ (१८७)
मार्च १०-१६
जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेले जाण्यास योग्य असे गणलेले
पृष्ठ २४
गायनाची गीते: २४ (१८५); १८ (१६२)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १-३ पृष्ठे ४-१७
या तीन अभ्यास लेखांमुळे, ख्रिस्ती सेवेत भाग घेत राहण्याचा तुमचा निश्चय आणखी पक्का होईल. हे अभ्यास लेख तुम्हाला, तुम्ही क्षेत्र सेवेत आवेशी का असले पाहिजे याची आठवण करून देतील; तुमच्या “शिकवण्याच्या कलेत” तुम्ही निपुण कसे होऊ शकता हे दाखवतील आणि अजूनही पुष्कळ लोक प्रचार कार्याला प्रतिसाद देत आहेत याचा पुरावा देऊन तुम्हाला प्रोत्साहन देतील.
अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २०-२८
या दोन अभ्यास लेखांमध्ये, खऱ्या ख्रिश्चनांना असलेल्या आशेची जरा खोलात चर्चा करण्यात आली आहे. ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये असण्याची तुमची आशा असो अथवा राज्य शासनात पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची तुमची आशा असो; हे दोन्ही लेख, यहोवाच्या अपात्र कृपेबद्दल व अमर्याद बुद्धीबद्दल तुमची कृतज्ञता आणखी वाढवतील.
याच अंकात:
टेहळणी बुरूज याची नवीन अभ्यास आवृत्ती
पृष्ठ ३
त्यांनी आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवले—तुम्हीही असे करू शकता का?
पृष्ठ १७
यहोवाचे वचन सजीव आहे —मत्तय पुस्तकातील ठळक मुद्दे
पृष्ठ २९
ख्रिश्चनांचे गव्हासारखे चाळले जाणे
पृष्ठ ३२