अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
फेब्रुवारी १५, २००८
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
मार्च १७-२३
पृष्ठ ३
गायनाची गीते: ९ (३७), ३ (३२)
मार्च २४-३०
पृष्ठ ७
गायनाची गीते: २१ (१९१), २६ (२१२)
मार्च ३१-एप्रिल ६
सर्वश्रेष्ठ मिशनरी—येशू ख्रिस्त
पृष्ठ १२
गायनाची गीते: ४ (४३), २२ (१३०)
एप्रिल ७-१३
सर्वश्रेष्ठ मिशनरी येशू ख्रिस्त याचे अनुकरण करा
पृष्ठ १६
गायनाची गीते: २३ (२००), ९ (३७)
एप्रिल १४-२०
ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?
पृष्ठ २१
गायनाची गीते: ८ (५३), १६ (१४३)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११
बायबलमधील अहवालांवर मनन केल्याने आपला विश्वास मजबूत होतो. आपण जर यहोवाला आपल्यापुढे नित्य ठेवले तर तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल. पण आपण त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे आणि नेहमी त्याच्यावर भरवसा ठेवला पाहिजे. त्याच्या मार्गांनी चालल्याने आपण भरवसालायक, नम्र, धैर्यशील व इतरांचा विचार करणारे होऊ.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १२-२०
येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ मिशनरी होता. त्याला प्रशिक्षण कसे मिळाले, त्याने इतरांना कसे शिकवले आणि कोणत्या गुणांमुळे लोक त्याच्यावर प्रेम करायचे, हे जाणून घ्या. येशूचे अनुकरण कसे करायचे आणि आपण ज्यांना सुवार्तेचा प्रचार करतो त्यांच्या अंतःकरणाप्रत पोहचून ते कार्य करण्यास प्रवृत्त होतील अशाप्रकारे त्यांना कसे शिकवता येईल, हे माहीत करून घ्या.
अभ्यास लेख ५ पृष्ठे २१-२५
ख्रिस्ताच्या उपस्थितीत एक विस्तृत कालावधी समाविष्ट आहे, असे का म्हणता येईल, हे जाणून घ्या. येशूने ज्यांना “ही पिढी” असे संबोधले ते कोण आहेत याबद्दलच्या शास्त्रवचनीय पुराव्याचे परीक्षण करून पाहा. (मत्त. २४:३४) आणि, ‘या पिढीची’ लांबी मोजणे शक्य का नाही, तेही समजून घ्या.
याच अंकात:
इस्राएल लोकांच्या चुकांवरून धडा घ्या
पृष्ठ २६
यहोवाचे वचन सजीव आहे—मार्क पुस्तकातील ठळक मुद्दे
पृष्ठ २८
गिलियड पदवीधरांना ‘खोदायला सुरुवात करण्याचे’ आवाहन
पृष्ठ ३१