अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
एप्रिल १५, २००८
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
मे २६-जून १
‘निरर्थक गोष्टींचा’ अव्हेर करा
पृष्ठ ३
गायनाची गीते: २२ (१३०), ८ (५३)
जून २-८
सर्व गोष्टींत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करा
पृष्ठ ७
गायनाची गीते: २१ (१९१), ९ (३७)
जून ९-१५
तरुणांनो, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा
पृष्ठ १२
गायनाची गीते: २७ (२२१), १७ (१८७)
जून १६-२२
या अंतसमयात विवाह आणि पालकत्वाची जबाबदारी
पृष्ठ १६
गायनाची गीते: १३ (१२४), १९ (१६४)
जून २३-२९
कोणत्या गोष्टीने जीवनात खरे समाधान मिळते?
पृष्ठ २१
गायनाची गीते: २३ (२००), २६ (२१२)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११
हे दोन अभ्यास लेख, यहोवाच्या सेवेपासून आपल्याला विचलित करू शकणाऱ्या “निरर्थक गोष्टी” कोणत्या, हे ओळखण्यास मदत करतात. कोणत्या पाशांना आपण सहज बळी पडू शकतो यावर प्रकाश टाकण्यासोबतच, हे लेख सर्व गोष्टींत यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याची अनेक कारणे आपल्या लक्षात आणून देतात.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे १२-२०
या दोन अभ्यास लेखांपैकी पहिला लेख, तरुणांना जीवनात महत्त्वाचे निर्णय घेताना बायबल कशा प्रकारे साहाय्यक ठरू शकते हे दाखवतो. दुसरा लेख त्यांना लग्नाचा विचार करताना किंवा कुटुंब वाढवण्याचा विचार करताना उपयोगी पडतील अशा शास्त्रवचनीय तत्त्वांची आठवण करून देतो.
अभ्यास लेख ५ पृष्ठे २१-५
शेवटला अभ्यास लेख सभोपदेशक पुस्तकावरील एक चर्चा असून हा लेख आपल्याला विचार करायला लावतो. आजच्या जगात कोणत्या गोष्टी मिळवण्याचे प्रोत्साहन दिले जाते आणि खरे पाहता जीवनात कोणत्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत यावर हा लेख प्रकाश टाकतो.
याच अंकात:
वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही
पृष्ठ २५
पृष्ठ २९
यहोवाचे वचन सजीव आहे—योहान पुस्तकातील ठळक मुद्दे
पृष्ठ ३०