व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

मे १५, २००८

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

जून ३०-जुलै ६, २००८

इतरांशी आपण कसे वागावे?

पृष्ठ ३

गायनाची गीते: २३ (२००), २२ (१३०)

जुलै ७-१३, २००८

इतरांचे बरे करत राहा

पृष्ठ ७

गायनाची गीते: २८ (२२४), १३ (१२४)

जुलै १४-२०, २००८

देवाच्या राज्याद्वारे लवकरच आपली सुटका होणार!

पृष्ठ १२

गायनाची गीते: १७ (१८७), २२ (१३०)

जुलै २१-२७, २००८

तरुणपणीच यहोवाची सेवा करण्यास सुरुवात करा

पृष्ठ १७

गायनाची गीते: ६ (४५), २७ (२२१)

जुलै २८-ऑगस्ट ३, २००८

पौलाचा कित्ता गिरवून आध्यात्मिक प्रगती करा

पृष्ठ २१

गायनाची गीते: ४ (४३), १८ (१६२)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११

येशूच्या सुप्रसिद्ध डोंगरावरील प्रवचनात त्याने सौम्य, दयाळू व शांतिप्रिय असण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्याने आपल्या अनुयायांना ‘लोकांसमोर आपला प्रकाश पडू देण्याचे’ प्रोत्साहन दिले. तसेच, आपण आपल्या वैऱ्‍यांशी व इतरांशी कशा प्रकारे वागावे हेही त्याने सांगितले.

अभ्यास लेख ३ पृष्ठे १२-१६

इतिहासातील इतर कोणत्याही काळापेक्षा आज मानवजातीला सुटकेची जास्त गरज का आहे हे एखाद्याला कसे समजावून सांगता येईल? यहोवा आपल्या लोकांचे रक्षण करण्यास समर्थ आहे असे का म्हणता येते, तसेच देवाचे राज्य लवकरच मानवजातीची सुटका करणार आहे हे इतरांना आपण कसे पटवून देऊ शकतो हे या लेखातून जाणून घ्या.

अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे १७-२५

तरुणांनी देवाची सेवा का करावी? इतरांचा त्यांच्याविषयी कसाही दृष्टिकोन असला, तरीसुद्धा यहोवाला दिलेले आपले समर्पणाचे वचन पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरू शकतात का? त्यांच्यापुढे सेवेच्या कोणत्या सुसंधी उपलब्ध आहेत? प्रेषित पौलाचे उदाहरण मंडळीतील सर्वांना आध्यात्मिक प्रगती करण्यास कशा प्रकारे साहाय्य करू शकते? अशा महत्त्वाच्या प्रश्‍नांवर या दोन लेखांत चर्चा करण्यात आली आहे.

याच अंकात:

‘देवाचे भय बाळगून पवित्र’ राहण्यास झटा

पृष्ठ २६

नियमन मंडळाचे कार्य

पृष्ठ २९

यहोवाचे वचन सजीव आहे—प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील ठळक मुद्दे

पृष्ठ ३०