व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

सप्टेंबर १५, २००८

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

नोव्हेंबर ३-९

यहोवा—प्राचीन काळातील “मुक्‍तिदाता”

पृष्ठ ३

गीत क्रमांक: ११ (८५), ६ (४५)

नोव्हेंबर १०-१६

यहोवा आपला “मुक्‍तिदाता” आहे

पृष्ठ ७

गीत क्रमांक: १ (१३), १६ (१४३)

नोव्हेंबर १७-२३

तुमच्या विवाहाची “तीनपदरी दोरी” जपा

पृष्ठ १६

गीत क्रमांक: १४ (११७), २३ (२००)

नोव्हेंबर २४-३०

‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करा

पृष्ठ २०

गीत क्रमांक: ९ (३७), २१ (१९१)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११

दोन भाग असलेली ही लेखमाला ७० व्या स्तोत्रावर आधारित आहे. या स्तोत्रात यहोवाला “मुक्‍तिदाता” म्हणण्यात आले आहे. प्राचीन काळात कशा प्रकारे यहोवा आपल्या लोकांचा मुक्‍तिदाता ठरला आणि आज तो आपल्या लोकांना कशा प्रकारे संकटांतून सोडवतो हे या दोन लेखांत स्पष्ट करण्यात आले आहे.

अभ्यास लेख ३ पृष्ठे १६-२०

सध्याच्या काळात विवाहबंधन टिकवून ठेवणे यहोवाचे सेवक असलेल्या पतीपत्नींसाठीसुद्धा आव्हानात्मक असू शकते. विवाहित जोडपी कशा प्रकारे यहोवाला आपल्या विवाहात स्थान देऊ शकतात याबद्दल व विवाहात समस्या येतात तेव्हा ते काय करू शकतात याबद्दल या लेखात उपयुक्‍त सूचना दिल्या आहेत.

अभ्यास लेख ४ पृष्ठे २०-२४

आपल्यासमोर दोन पर्याय आहेत: आपण देवाचा पवित्र आत्मा मिळवण्यासाठी व त्याने आपल्या जीवनात कार्य करावे म्हणून प्रयत्न करणार का? की, जगाच्या आत्म्याला आपल्यावर नियंत्रण करू देणार? देवाचा आत्मा आपण कसा प्राप्त करू शकतो आणि जगाच्या आत्म्याचा कशा प्रकारे प्रतिकार करू शकतो याची या लेखात चर्चा करण्यात आली आहे. शिवाय, कोणता पर्याय निवडल्यामुळे आपण जीवनात आनंदी होऊ शकतो, हे समजून घेण्यास हा लेख आपल्याला साहाय्य करतो.

याच अंकात:

“उत्सुकतेने” यथार्थ ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करा

पृष्ठ १२

बाजारातील साक्षकार्य

पृष्ठ २५

येशूचे अनुकरण करा—देवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करा

पृष्ठ २६

यहोवाचे वचन सजीव आहे—थेस्सलनीकाकरांस व तीमथ्यास लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे

पृष्ठ २९

वाचकांचे प्रश्‍न

पृष्ठ ३२