टेहळणी बुरूज २००८ ची विषयसूची लेख
टेहळणी बुरूज २००८ ची विषयसूची लेख
ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे
अभ्यास लेख
अगदी पूर्णपणे साक्ष देण्याचा निर्धार करा, १२/१५
आपण ज्यांच्यापासून पळालो पाहिजे अशा गोष्टी, ६/१५
“आपली पहिली प्रीति” सोडू नका, ६/१५
आपली सचोटी कायम का राखावी? १२/१५
आरोग्याची निगा राखा, पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून, ११/१५
इतरांचे बरे करत राहा, ५/१५
इतरांशी आपण कसे वागावे? ५/१५
एकाग्र चित्ताने यहोवाची एकनिष्ठ भक्ती करत राहा, ८/१५
एका मन:पूर्वक प्रार्थनेला यहोवाचे उत्तर, १०/१५
कळपापासून भटकलेल्यांना मदत करा, ११/१५
कोणते फळास येईल हे तुम्हाला ठाऊक नाही, ७/१५
कोणत्या गोष्टीने जीवनात खरे समाधान मिळते? ४/१५
ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो? २/१५
घरोघरचे सेवाकार्य—इतके महत्त्वाचे का आहे? ७/१५
घरोघरच्या सेवाकार्यात येणाऱ्या आव्हानांवर मात करणे, ७/१५
‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करा, ९/१५
जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेले जाण्यास योग्य असे गणलेले, १/१५
तरुणपणीच यहोवाची सेवा करण्यास सुरुवात करा, ५/१५
तरुणांनो, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा, ४/१५
तुमच्या “शिकवण्याच्या कलेकडे” लक्ष द्या, १/१५
“तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे?” ३/१५
तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा थोर मानून त्यांचा आदर करता का? १०/१५
तुम्ही तुमची सचोटी जपाल का? १२/१५
तुम्ही यहोवाच्या दृष्टिकोनातून इतरांकडे पाहता का? ३/१५
तुम्ही “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलत आहात का? ८/१५
देवाच्या उद्देशातील येशूची अद्वितीय भूमिका समजून घ्या व तिची कदर करा, १२/१५
देवाच्या राज्याद्वारे लवकरच आपली सुटका होणार! ५/१५
देवाच्या राज्यास योग्य असे गणलेले, १/१५
‘निरर्थक गोष्टींचा’ अव्हेर करा, ४/१५
पाठपुरावा करण्याजोगे गुण, ६/१५
पौलाचा कित्ता गिरवून आध्यात्मिक प्रगती करा, ५/१५
‘प्रभूमध्ये तुला मिळालेल्या सेवेकडे लक्ष दे,’ १/१५
मदतीसाठी मारत असलेली हाक यहोवा ऐकतो, ३/१५
यहोवा आपला “मुक्तिदाता” आहे, ९/१५
यहोवाला आपल्यापुढे नित्य ठेवा, २/१५
यहोवा आपल्या भक्तांस कधीही सोडणार नाही, ८/१५
यहोवा आपल्या भल्यासाठी आपल्यावर नजर ठेवतो, १०/१५
यहोवा आपल्या वयोवृद्ध सेवकांची प्रेमाने काळजी घेतो, ८/१५
यहोवाचा अधिकार मान्य करा, ६/१५
यहोवाच्या मार्गांनी चाला, २/१५
यहोवा— प्राचीन काळातील “मुक्तिदाता,” ९/१५
यहोवा सर्व मानवांस अजमावतो, १०/१५
या अंतसमयात विवाह आणि पालकत्वाची जबाबदारी, ४/१५
लवकरात लवकर परतण्यासाठी त्यांना साहाय्य करा, ११/१५
‘वाढवणारा देवच आहे’! ७/१५
विवाहाची “तीनपदरी दोरी” जपा, ९/१५
वैवाहिक जीवनात आनंदी असणे, ३/१५
येशूप्रमाणे तुम्हीही “सैतानाला अडवा,” ११/१५
“योग्य मनोवृत्तीचे” लोक प्रतिसाद देत आहेत, १/१५
सन्माननीय आचरणाने यहोवाचे गौरव करा, ८/१५
समजूतदारपणा दाखवा, संतुलित राहा, ३/१५
सर्व गोष्टींत देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करा, ४/१५
सर्वश्रेष्ठ मिशनरी—येशू ख्रिस्त, २/१५
सर्वश्रेष्ठ मिशनऱ्याचे अनुकरण करा, २/१५
सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्ही कोणते त्याग कराल? १०/१५
इतर लेख
उत्क्रांतीवादाचा बायबलशी मेळ बसतो का? १/१
खऱ्या उपासनेच्या बाजूने उभा राहिला (एलिया), १/१
जीवनाचा उद्देश, ४/१
तीमथ्य, ७/१
देवाचे राज्य, १/१, ७/१
नव्या युगाची पहाट लवकरच? १०/१
नोहा आणि जलप्रलय, ७/१
“पाहा प्रभूची दासी!” (मरीया), १०/१
‘विश्वासू व बुद्धिमान दास,’ १२/१५
सर्व यहुदी लोक ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतील का? (रोम ११:२६), ६/१५
‘हात ठेवणे’ (इब्री ६:२), ९/१५
ख्रिस्ती जीवन आणि गुण
अशक्त असूनही सशक्त, ६/१५
असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्यांना सांत्वन देणे, ७/१
इस्त्राएल लोकांच्या चुकांवरून धडा घ्या, २/१५
उपकाराची जाणीव का बाळगावी? १०/१
गव्हासारखे चाळले जाणे, १/१५
तिची मदत करायची इच्छा होती, ७/१
तुमच्या योजना देवाच्या संकल्पाच्या अनुरूप आहेत का? १०/१
तुम्हाला कशा प्रकारची व्यक्ती बनायचे आहे? ११/१५
त्यांनी आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवले, १/१५
‘देवाचे भय बाळगून पवित्र’ राहण्यास झटा, ५/१५
निराशाजनक परिस्थितीतही आनंदी, ४/१
“पुढील परिणामाचा” विचार करा, १०/१
पौगंडावस्थेत असलेल्या मुलांबरोबर संवाद, १०/१
मतभेद मिटवणे (विवाहातील), ४/१
‘मनोहर वचनांनी’ आपल्या कुटुंबाचे मनोबल वाढवा, १/१
यथार्थ ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करा, ९/१५
येशूचे अनुकरण करा—देवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करा, ९/१५
वाजवी अपेक्षा ठेवा, ७/१५
वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही (वृद्धाश्रम), ४/१५
‘शांतीला पोषक होणाऱ्या गोष्टींच्या मागे लागा,’ ११/१५
समस्या सोडवणे, ७/१
समाधानी मातृत्त्व, ४/१
स्वच्छंदी जगात मुलांना वाढवणे, ७/१
जीवन कथा
कोरियात झालेली वाढ मी पाहिली आहे (एम. हॅमिल्टन), १२/१५
तरुणपणच्या वाईट अनुभवांमुळे आलेल्या निराशेतून सुटका (ए. मार्सियो), १/१
यहोवा आमच्यासोबत असल्यामुळे कशाचीच भीती नव्हती (ए. पेट्रीडू), ७/१५
‘यहोवा माझं बल आहे’ (जे. कोव्हिल), १०/१५
बायबल
गलतीकरांस, इफिसकरांस, फिलिप्पैकरांस व कलस्सैकरांस पुस्तकांतील ठळक मुद्दे, ८/१५
तीत, फिलेमोन व इब्री लोकांस पुस्तकांतील ठळक मुद्दे, १०/१५
पहिले, दुसरे व तीसरे योहान, यहूदा पुस्तकांतील ठळक मुद्दे, १२/१५
पहिले व दुसरे करिंथकर पुस्तकांतील ठळक मुद्दे, ७/१५
पहिले व दुसरे थेस्सलनीकाकरांस, पहिले व दुसरे तीमथ्य पुस्तकांतील ठळक मुद्दे, ९/१५
प्राचीन क्यूनिफॉर्म लिपी आणि बायबल, १२/१५
प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील ठळक मुद्दे, ५/१५
मत्तय पुस्तकातील ठळक मुद्दे, १/१५
मार्क पुस्तकातील ठळक मुद्दे, २/१५
याकोब आणि पहिले व दुसरे पेत्र पुस्तकांतील ठळक मुद्दे, ११/१५
योहान पुस्तकातील ठळक मुद्दे, ४/१५
रोमकर पुस्तकातील ठळक मुद्दे, ६/१५
लूक पुस्तकातील ठळक मुद्दे, ३/१५
‘समुद्राजवळ गायिलेल्या गीताचे’ हस्तलिखित, ११/१५
यहोवा
अतुलनीय पिता, १/१
आपले दुःख कळते, ७/१
आपल्याला मौल्यवान लेखणारा, ७/१
काळजी घेणारा मेंढपाळ, ४/१
कोणतीही गोष्ट आपल्याला ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्त करावयाला समर्थ’ आहे का? १०/१
“कोणापासूनहि दूर नाही,” १०/१
दुःखाला अनुमती का देतो ४/१
“देवाचे अति पवित्र व महान नाव,” १०/१५
देवाच्या नावाचा उच्चार कसा करायचा हे निश्चित माहीत नाही तर मग त्याचा उपयोग का करावा? १०/१
देवाच्या नावाचा वापर करणे चुकीचे आहे का? १०/१
देवाच्या मुलांपैकी एक बनणे, ४/१
पुन्हा जिवंत करणारा, ४/१
यहोवा जे भाकीत करतो, १/१
येशूकडून आपण काय शिकतो, ४/१
शिक्षा देण्यासाठी नैसर्गिक संकटांचा वापर? ७/१
“सर्व सांत्वनदाता देव,” १०/१
सृष्टी काय प्रकट करते, ७/१
क्षमा करण्यास तयार, ७/१
यहोवाचे साक्षीदार
अँडीजमध्ये सुवार्ता पोचवणे, ३/१५
एक करामती युक्ती (अधिवेशनाला उपस्थित राहण्याविषयी), ६/१५
एक अतिशय महत्त्वाची अपॉईंटमेंट, ३/१५
‘एकदिलाने व एकजिवाने’ देवाची सेवा करणे (दान), ११/१५
गिलियड पदवीदान समारंभ, २/१५, ८/१५
टेहळणी बुरूज याची अभ्यास आवृत्ती, १/१५
नियमन मंडळाचे कार्य, ५/१५
बाजारातील साक्षकार्य, ९/१५
युद्धात भाग का घेत नाहीत? १०/१
वाचकहो (टेहळणी बुरूज नियतकालिकातील नवीन वैशिष्ट्ये), १/१
विश्वासांबद्दल इतरांना सांगायला तुम्ही तयार आहात का? (विद्यार्थिनी), ६/१५
हिंसाचाराला बळी पडलेल्यांना न्याय मिळाला (जॉर्जियाचे प्रजासत्ताक), ४/१
येशू ख्रिस्त
इतरांशी वागण्याविषयी, १०/१
चमत्कार करून बरे करणे, ७/१
ज्योतिष्यांची भेट? १/१
नरकातील अग्नी? (मार्क ९:४८), ६/१५
पेत्राचे नाकारणे, १/१
येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला जीवन कसे मिळू शकते? ४/१
लाजाराच्या कबरेजवळ यायला येशूला चार दिवस का लागले? १/१