व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

मार्च १५, २००९

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

मे ४-१०

बक्षिसावर लक्ष केंद्रित करा

पृष्ठ ११

गीत क्रमांक: २९ (२२२), २ (१५)

मे ११-१७

“सावध असा”

पृष्ठ १५

गीत क्रमांक: ११ (८५), १८ (१६२)

मे १८-२४

यहोवा आपल्या सामूहिक स्तुतीस पात्र

पृष्ठ २०

गीत क्रमांक: २६ (२१२), १७ (१८७)

मे २५-३१

नीतिमान सर्वकाळ देवाची स्तुती करतील

पृष्ठ २४

गीत क्रमांक: २२ (१३०), २० (९३)

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ११-१९

देवाने आपल्याला देऊ केलेल्या बक्षिसावर आपण आपले लक्ष का केंद्रित केले पाहिजे याची आठवण ही लेखमाला आपल्याला करून देते. भविष्यात घडणार असलेल्या नाट्यमय घटनांविषयीच्या चर्चेतून आपल्याला या शेवटल्या काळात सतत सावध राहण्याचे प्रोत्साहन मिळेल.

अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे २०-२८

या लेखांमध्ये, एकमेकांशी अगदी जवळचा संबंध असलेल्या स्तोत्र १११ व स्तोत्र ११२ यांची चर्चा करण्यात आली आहे. स्तोत्र १११ यात यहोवाची, त्याच्या उत्कृष्ट कार्यांबद्दल व गुणांबद्दल स्तुती केली आहे. यहोवाची महान कार्ये पाहून त्याच्याबद्दल हितकर भय बाळगण्याची व त्याच्या उत्कृष्ट गुणांचे अनुकरण करण्याची आपल्याला कशा प्रकारे प्रेरणा मिळाली पाहिजे याबद्दल स्तोत्र ११२ यात चर्चा केली आहे.

याच अंकात:

“परमेश्‍वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो”

पृष्ठ ३

यहोवाला कधीही विसरू नका

पृष्ठ ६

तुम्ही प्रचार कार्यात कसे टिकून राहू शकता?

पृष्ठ २९

वाचकांचे प्रश्‍न

पृष्ठ ३२