अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
नोव्हेंबर १५, २००९
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
डिसेंबर २८-जानेवारी ३, २०१०
तुमच्या प्रार्थना तुमच्याविषयी काय सांगतात?
पृष्ठ ३
गीत क्रमांक: २६ (२१२), १ (१३)
जानेवारी ४-१०, २०१०
बायबल अभ्यासाद्वारे आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवा
पृष्ठ ७
गीत क्रमांक: ४ (४३), २१ (१९१)
जानेवारी ११-१७, २०१०
मंडळीतील आपल्या स्थानाची मनापासून कदर करा
पृष्ठ १३
गीत क्रमांक: ८ (५३), ११ (८५)
जानेवारी १८-२४, २०१०
पृष्ठ २०
गीत क्रमांक: २ (१५), ७ (५१)
जानेवारी २५-३१, २०१०
देवाचे सेवक या नात्याने सभ्यपणे वागणे
पृष्ठ २४
गीत क्रमांक: ९ (३७), २२ (१३०)
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे ३-११
या दोन लेखांपैकी पहिल्या लेखामुळे, तुम्ही यहोवाला करत असलेल्या प्रार्थनांचे परीक्षण करण्यास तुम्हाला साहाय्य मिळेल. दुसऱ्या लेखात, बायबलमध्ये नमूद असलेल्या विनंत्यांचे व उपकारस्तुतीच्या प्रार्थनांचे परीक्षण करण्याचे प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे, तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवू शकता हे जाणून घेणे तुम्हाला शक्य होईल.
अभ्यास लेख ३ पृष्ठे १३-१७
खऱ्या उपासनेकरता यहोवाने केलेल्या व्यवस्थेत ख्रिस्ती या नात्याने आपल्या प्रत्येकाला एक स्थान आहे. ख्रिस्ती मंडळीतील आपल्या स्थानाची आपल्याला कदर आहे हे आपण कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतो त्याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे.
अभ्यास लेख ४, ५ पृष्ठे २०-२९
बंधुप्रेम दाखवणे हे मंडळीच्या ऐक्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच, सभ्यपणे वागल्याने आपण सेवा कार्यात जास्त परिणामकारक होऊ शकतो. या दोन्ही गोष्टींमध्ये आपण कशा प्रकारे सुधारणा करू शकतो हे या दोन लेखांत सांगितले आहे.
याच अंकात:
पृष्ठ १२
पृष्ठ १८
पृष्ठ २९
कर्णबधिर बंधुभगिनींवर मनापासून प्रेम करा!
पृष्ठ ३०