व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज २०१० विषय सूची

टेहळणी बुरूज २०१० विषय सूची

टेहळणी बुरूज २०१० विषय सूची

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यास लेख

आज आपला सक्रिय पुढारी, ९/१५

“आताच समय अनुकूल आहे,” १२/१५

‘आत्मा देवाच्या गहन गोष्टींचा शोध घेतो,’ ७/१५

‘आत्मा व वधू “ये” असे म्हणत राहतात,’ २/१५

‘आत्म्याच्या तरवारीचा’ कुशलतेने वापर करा, २/१५

आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करा, ३/१५

आध्यात्मिक कापणीच्या महान कार्यात स्वतःला झोकून द्या, ७/१५

आध्यात्मिक गोष्टींमधून आनंद मिळवा, ६/१५

आपण तर यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू! ११/१५

आपल्या बंधुभगिनींचा आदर करण्यात तुम्ही पुढाकार घेता का? १०/१५

एक कळप, एक मेंढपाळ, ३/१५

एकता—खऱ्‍या उपासनेची ओळख, ९/१५

कृपायुक्‍त बोलण्यामुळे नाती बहरतात, ६/१५

कोणाच्या व कशाच्या नावाने बाप्तिस्मा? ३/१५

खंडणीमुळे आपले जीवन वाचते—ते कसे? ८/१५

खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी असा, १२/१५

खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्यामुळे देवाचा गौरव होतो, ९/१५

ख्रिस्ताचा खरा अनुयायी असल्याचे दाखवा, १/१५

ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक बनवण्यासाठी तुम्ही योगदान करता का? १०/१५

जीवनाच्या सर्वोत्तम मार्गावर तुमचे स्वागत! २/१५

“तुमचा पुढारी एकच आहे, तो ख्रिस्त आहे,” ९/१५

“तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” ७/१५

तुम्ही पहिल्याने “त्याचे नीतिमत्त्व” मिळवण्यास झटा, १०/१५

तुम्ही पूर्ण मनाने ख्रिस्ताचे अनुसरण करत आहात का? ४/१५

तुम्ही यहोवाला समर्पण का केले पाहिजे? १/१५

‘देवाचे वचन धैर्याने बोला,’ २/१५

देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित असलेल्या राजाद्वारे आशीर्वाद मिळवा! १२/१५

देवाच्या लोकांमध्ये सुरक्षितता अनुभवा, ६/१५

धावा करणाऱ्‍यांना कोण सोडवू शकेल? ८/१५

निरर्थक गोष्टींपासून आपली दृष्टी वळवा! ४/१५

‘नीतिमान सूर्यासारखे प्रकाशतील,’ ३/१५

पुरुषांनो, तुम्ही ख्रिस्ताच्या मस्तकपदाच्या अधीन राहता का? ५/१५

“प्रेमदयेचा नियम” तुमच्या जिभेचे रक्षण करो, ८/१५

बांधवांनो—आत्म्यासाठी पेरा आणि मंडळीतील जबाबदाऱ्‍या हाताळण्यास पुढे या! ५/१५

मंडळीला बळकट करत राहा, ६/१५

मुलांनो—तुम्ही जीवनात काय कराल? ११/१५

मुलांनो—देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार चाला, ११/१५

मुलांनो—मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करा, ११/१५

मुलांनो—यहोवाची सेवा करण्याची आपली इच्छा आणखी दृढ करा, ४/१५

यहोवा आपला सार्वभौम प्रभू आहे! ११/१५

यहोवाचा उद्देश साध्य करण्यात पवित्र आत्म्याची भूमिका, ४/१५

यहोवाचा दिवस काय प्रकट करेल? ७/१५

यहोवाचीच शासनपद्धती सर्वोत्तम! १/१५

यहोवाचे आशीर्वाद मिळवण्यास झटा, ९/१५

‘यहोवाचे मन कोणी ओळखले आहे?’ १०/१५

यहोवाचे स्तवन करू या! १२/१५

यहोवाच्या कृपेमुळेच आपण त्याचे होऊ शकतो, १/१५

यहोवाच्या पवित्र आत्म्याला खिन्‍न करू नका, ५/१५

येशू कशा प्रकारे देवाचे नीतिमत्त्व उंचावतो? ८/१५

रागावर नियंत्रण ठेवण्याद्वारे ‘वाइटाला जिंका,’ ६/१५

सैतानाचे शासन यशस्वी ठरणारच नाही, १/१५

स्त्रियांनी मस्तकपदाच्या अधीन का राहिले पाहिजे? ५/१५

इतर लेख

अहरोनाने सोन्याचे वासरू बनवले तेव्हा यहोवाने त्याला शिक्षा केली नाही, ५/१५

आदाम देवाच्या स्वरूपात, ८/१५

गिलादातील मलम, १०/१

ताऱ्‍यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो का? १०/१

ती समंजसपणे वागली (अबीगईल), १/१

‘नवा द्राक्षारस, जुन्या बुधल्यात’ (लूक ५:३७, ३८), १२/१५

पवित्र आत्मा—तुम्हाला हवी असलेली शक्‍ती, ७/१

पाप, १०/१

मनुष्याचे आयुष्य १२० वर्षे, १२/१५

मार्क—सेवेसाठी उपयोगी, ३/१५

यिर्मया, ७/१

शेम, ७/१

सभास्थाने, ४/१

सुरुवातीचा ख्रिस्ती धर्म आणि रोमन देवदेवता, ५/१५

सैतान खरीखुरी व्यक्‍ती? ७/१

हारान—गजबजलेले प्राचीन शहर, ५/१५

ख्रिस्ती जीवन आणि गुण

आजारी कुटुंबीयाची काळजी घेणे, ५/१५

‘आपल्या शिक्षणाकडे लक्ष ठेवा,’ ७/१५

आव्हानांना तोंड देण्यास मुलांना साहाय्य करा, १/१५

इतरांसोबत एकाच घरात राहणे, २/१५

कारणे सांगणे, १०/१५

कौटुंबिक जीवन, ७/१

ही खरोखर बेईमानी आहे का? १०/१

घरखर्च चालवणे, १/१

‘जसा स्वर्गीय पिता तसे पूर्ण व्हा,’ ११/१५

तुमचे मूल काय उत्तर देईल? १२/१५

दररोज देवाचा गौरव करा, १/१५

देवाला तुमच्यासोबत दररोज बोलू द्या, १/१

धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकला (पेत्र), ४/१

पुन्हा बाप्तिस्मा, २/१५

बदलांना सामोरे जाताना देवाच्या अनुग्रहात टिकून राहणे, ३/१५

‘भिऊ नको. मी तुला साहाय्य करीन,’ ७/१५

“मनाची” शुद्धता टिकवून ठेवा, ३/१५

मी किती दान दिले पाहिजे? १/१

“मुलांचा आध्यात्मिक विकासाचा हक्क,” २/१५

मुलांना जबाबदार होण्यास शिकवणे, १०/१

मुलांना वाचनाची व अभ्यासाची गोडी लावा, ७/१५

यहोवाच्या संघटनेशी परिचित होण्यास मुलांना मदत करा, १०/१५

लोकमताला बळी पडू नका, ८/१५

वक्‍तशीर का असावे? ८/१५

वडीलधाऱ्‍यांना मान द्या, ५/१५

विधवा आणि विधूर, १०/१

विवाहसोबती आजारी असतो तेव्हा, ७/१

विवाहसोबती विश्‍वासघात करतो तेव्हा, ६/१५

समजशक्‍ती प्रशिक्षित करत राहा, ५/१५

“सुखरूप” असा, ४/१५

सूड घेणे उचित आहे का? १/१

सैतानाच्या विचारसरणीचा प्रतिकार करा, २/१५

जीवन कथा

‘त्यांनी केलेली कृत्ये त्यांच्याबरोबर गेली आहेत’ (टी. जॅरझ), ११/१५

परीक्षांमुळे यहोवावरील भरवसा आणखी वाढला (ए. डेल्लो स्ट्रीटो), ४/१५

बायबलमधील सत्यात सामर्थ्य (व्ही. फ्राएजे), १२/१५

यहोवाच्या संघटनेत व्यस्त (व्ही. झुब्को), १०/१५

वाढीच्या काळात सेवा करणे (एच. हॅरीस), ९/१५

बायबल

बदलले जीवन! ७/१

यहेज्केल १८:२० आणि निर्गम २०:५ सुसंगत, ३/१५

येशूबद्दलची संपूर्ण माहिती आहे का? ४/१

यहोवा

आपण यशस्वी व्हावे अशी इच्छा आहे, ७/१

आपल्याकडून काय मागतो? ७/१

आपल्याला निवड करण्याची संधी देतो, ७/१

‘तुझे राज्य अढळ राहील’ (दावीद), ४/१

तुम्ही “सुखरूप” असावे हीच इच्छा, ४/१५

तुम्ही आपला पिता मानता का? २/१५

दुःखितांच्या हाकेकडे कान देतो, ११/१५

देव शांत का बसला आहे? १०/१

नम्र लोकांना मौल्यवान समजतो, १/१

पवित्र, १/१

प्रश्‍न विचारावेत असे तुम्हाला वाटते का? ४/१५

“भग्न व अनुतप्त हृदय” क्षमेची याचना करते तेव्हा, १०/१

योग्य न्याय करणारा न्यायाधीश, १/१

श्रीमंत बनवण्याचे वचन देतो का? १/१

सर्व दुःखांचा अंत करील! ७/१

यहोवाचे साक्षीदार

‘अंतःकरणापर्यंत पोहचण्यास मला मदत करते’ (सुवार्ता पुस्तिका), १०/१५

जागरूक (फिनलंड), ७/१५

देवाची सेवा करायला वयाचे बंधन नसते (स्पेन), १२/१५

प्रोटेस्टंट धर्म? ७/१

बल्गेरिया, ९/१५

यहोवाला अर्पण (दान), ११/१५

युवकांना मदत करणारे उपयुक्‍त साधन (तरुणांचे प्रश्‍न, भाग २), २/१५

वार्षिक सभा, ६/१५

सर्वधर्मसमभाव याविषयी दृष्टिकोन, १०/१

सर्वांसाठी निमंत्रण (बेथेलगृहे), ८/१५

येशू ख्रिस्त

अख्ख्या जगाला बदलणारा मनुष्य, ४/१

आज्ञाधारकपणा शिकला, ४/१

आद्यदेवदूत मीखाएल? ४/१

ऐतिहासिक व्यक्‍ती, ४/१

काल्पनिक विरुद्ध वास्तविक, ४/१

ख्रिस्त का म्हटले? ४/१

बाळ येशूला खरोखरच तीन मागी भेटायला आले होते का? ७/१

मानवजातीच्या भविष्याविषयी शिकवतो, १/१

येशूबद्दल लिहिणारे, १०/१

स्त्रीचे पाप क्षमा केले, ८/१५