व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

अनुक्रमणिका

१५ जून २०११

अभ्यास आवृत्ती

खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:

१-७ ऑगस्ट, २०११

सर्वांना गरज आहे अशी सुवार्ता

पृष्ठ ७

गीत क्रमांक: ४७, १०

८-१४ ऑगस्ट, २०११

देव आपल्यावरील त्याच्या प्रेमाचे प्रमाण देतो

पृष्ठ ११

गीत क्रमांक: १८, ५१

१५-२१ ऑगस्ट, २०११

तुमच्या देखरेखीखाली असलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा

पृष्ठ २०

गीत क्रमांक: ४२, २५

२२-२८ ऑगस्ट, २०११

‘तुम्हामध्ये जे श्रम करतात त्यांचा सन्मान करा’

पृष्ठ २४

गीत क्रमांक: २२, ५३

अभ्यास लेखांचा उद्देश

अभ्यास लेख १, २ पृष्ठे ७-१५

प्रेषित पौलाने रोमकरांस लिहिलेल्या पत्रात, ‘सुवार्तेच्या’ अशा एका पैलूचा उल्लेख केला, ज्याचा पापी मानवजातीशी संबंध आहे. तो पैलू काय आहे, आणि ‘सुवार्तेच्या’ त्या पैलूपासून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? हे दोन लेख, येशूच्या बलिदानाबद्दल तुमची समज व कदर आणखी वाढवतील; तसेच, या बलिदानाद्वारे देवाने व्यक्‍त केलेल्या प्रेमाबद्दल तुमची कदरही वाढवतील.

अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे २०-२८

ख्रिस्ती वडील कळपाची देखरेख करण्याच्या आपल्या विशेषाधिकाराची समज व कदर कशा प्रकारे आणखी वाढवू शकतात हे या लेखांत दाखवण्यात आले आहे. तसेच, मंडळीचे सदस्य कोणकोणत्या मार्गांनी ख्रिस्ती वडिलांचा मनापासून सन्मान करू शकतात याचीही चर्चा या लेखांमध्ये केली आहे.

याच अंकात

तरुणांनी बाप्तिस्मा घ्यावा का?

१६ अब्राहामाजवळ खरोखरच उंट होते का?

१८ ‘येताना पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण’

२९ ‘यशःप्राप्तीचे’ गुपित काय?