अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
१५ जुलै २०११
अभ्यास आवृत्ती
खालील आठवड्यांसाठी अभ्यास लेख:
२९ ऑगस्ट, २०११–४ सप्टेंबर, २०११
तुम्ही यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनावर चालणार का?
पृष्ठ १०
गीत क्रमांक: २६, ३
५-११ सप्टेंबर, २०११
यहोवाच्या स्पष्ट ताकिदींकडे तुम्ही लक्ष देणार का?
पृष्ठ १५
गीत क्रमांक: ३२, ५२
१२-१८ सप्टेंबर, २०११
पृष्ठ २४
गीत क्रमांक: १९, २७
१९-२५ सप्टेंबर, २०११
तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?
पृष्ठ २८
गीत क्रमांक: ५५, २४
अभ्यास लेखांचा उद्देश
अभ्यास लेख १, २ पृष्ठे १०-१९
सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या मार्गावरून आपल्याला परावृत्त करू शकतील अशा नकारार्थी प्रभावांसंबधी यहोवा प्रेमळपणे आपल्याला ताकीद देतो. या दोन लेखांत, सहा वाईट प्रभावांची व त्यांपासून आपण दूर कसे राहू शकतो याची चर्चा करण्यात आली आहे.
अभ्यास लेख ३, ४ पृष्ठे २४-३२
बायबल म्हणते, की यहोवाने मानवाची निर्मिती केल्यानंतर, सातव्या दिवशी “विसावा” घेतला. (इब्री ४:४) देवाच्या विसाव्याचा उद्देश काय व तो आपल्यासाठी महत्त्वाचा का आहे याचे स्पष्टीकरण पहिल्या लेखात दिले जाईल. तर दुसऱ्या लेखात, आपण वैयक्तिकपणे यहोवाच्या विसाव्यात सहभागी झालो आहोत हे आपण कोणत्या काही मार्गांनी सिद्ध करू शकतो याचे स्पष्टीकरण दिले जाईल.
याच अंकात
३ नवी सोप्या इंग्रजीतील आवृत्ती
४ एका प्रदीर्घ न्यायालयीन संघर्षाचा अंत विजयात होतो!
२० मृत्यूला भिणारा मी—आता ‘विपुल जीवनाची’ वाट पाहतो