व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज २०१२

टेहळणी बुरूज २०१२

टेहळणी बुरूज २०१२

लेख ज्या अंकात प्रकाशित झाला आहे त्याची तारीख दाखवली आहे

अभ्यास लेख

“अनन्य परमेश्‍वर” यहोवा आपल्या कुटुंबास एकत्रित करतो, ७/१५

आपल्या आशेबद्दल आनंद करा, ३/१५

आपल्या लोकांना कसे सोडवावे हे यहोवाला कळते, ४/१५

एकमेकांना मनापासून क्षमा करा, ११/१५

कशा रीतीने होईल या जगाचा अंत? ९/१५

कसे मिळवाल जीवनात खरे यश? १२/१५

खरे ख्रिस्ती देवाच्या वचनाचा आदर करतात, १/१५

खऱ्‍या उपासनेत एकजूट असलेले “परदेशी,” १२/१५

खंबीर राहा आणि सैतानाचे पाश टाळा, ८/१५

खंबीर व धैर्यवान व्हा, २/१५

जागृत राहण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा, २/१५

जागृत राहण्याविषयी येशूच्या प्रेषितांकडून शिका, १/१५

“ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या” यहोवा प्रकट करतो, ६/१५

तणावग्रस्त विवाहाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगा, ५/१५

तारण प्राप्त होण्यासाठी यहोवा आपले रक्षण करतो, ४/१५

“तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव,” ११/१५

तुमचे बोलणे होय तर होय असावे, १०/१५

“तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही,” ९/१५

तुम्ही कशा प्रकारचा ‘आत्मा’ दाखवता? १०/१५

तुम्ही भरवशालायक कारभारी आहा! १२/१५

तुम्ही यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करत आहात का? ५/१५

दियाबलाच्या पाशांपासून खबरदार! ८/१५

दुःखद घटनांना धैर्याने तोंड देऊ या! १०/१५

देवाच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या शपथांपासून लाभ मिळवा, १०/१५

देवाच्या राज्याच्या नागरिकांना शोभेल असे आचरण ठेवा! ८/१५

देवाने दिलेल्या विवाहाच्या देणगीची तुम्ही मनापासून कदर करता का? ५/१५

धार्मिक रीत्या विभाजित कुटुंबांतही शक्य आहे आनंदी राहणे, २/१५

निकडीची भावना टिकवून ठेवा, ३/१५

“पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले, ६/१५

पित्याला प्रगट करण्यास पुत्र उत्सुक आहे, ४/१५

पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करत राहा, ४/१५

“प्रसंग व समय” यांवर नियंत्रण करणाऱ्‍या यहोवावर भरवसा ठेवा, ५/१५

“मागील गोष्टींकडे” पाहत राहू नका, ३/१५

“मी कोणाचे भय धरू?” ७/१५

मी “तुमच्याबरोबर आहे,” ८/१५

मंडळीतील सकारात्मक आत्मा टिकवून ठेवा, २/१५

यहोवा आणि येशू यांच्या धीराचे अनुकरण करा, ९/१५

यहोवा आपल्या आनंदित लोकांना एकत्र जमवतो, ९/१५

यहोवा देत असलेले खरे स्वातंत्र्य स्वीकारा, ७/१५

यहोवाच्या क्षमाशीलतेचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? ११/१५

यहोवाच्या सेवेला प्राधान्य का दिले पाहिजे, ६/१५

यहोवाला जिवेभावे बलिदाने अर्पण करा, १/१५

या जगात “परदेशवासी” म्हणून राहणे, १२/१५

येशूने नम्रतेचा कित्ता घालून दिला, ११/१५

“रहस्य प्रगट करणारा देव” यहोवा, ६/१५

लोकांना ‘झोपेतून उठण्यास’ मदत करा, ३/१५

विश्‍वासघात—शेवटल्या काळातील एक अनिष्ट प्रघात! ४/१५

शांती—हजार वर्षांदरम्यान व त्यानंतरही! ९/१५

‘सत्याच्या स्वरूपावरून’ शिका, १/१५

सर्व मानवांच्या फायद्यासाठी एक राजकीय याजकगण, १/१५

स्वतःला कनिष्ठ लेखण्यास शिका, ११/१५

स्वातंत्र्य देणाऱ्‍या देवाची सेवा करा, ७/१५

इतर लेख

२०१२ मध्ये पृथ्वीचा विनाश? ४/१

अब्राहाम, ७/१

“अशक्य!”—याचा काय अर्थ होतो? १०/१

अंथरूण पाहून पाय पसरणे, १/१

अँग्लो-अमेरिका सातवी जागतिक महासत्ता कधी बनली? ६/१५

आठ राजांविषयीचा उलगडा, ६/१५

आर्मगेडन, ७/१

ईर्ष्या, २/१५

उज्ज्वल भविष्य मिळवणे, १०/१

कमी खर्चात घर कसे चालवाल? १०/१

“कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल” (आसा), ८/१५

खरी उपासना कशी ओळखावी? ४/१

गोठवलेले मानवी भ्रूण, १२/१५

जगावर कोण राज्य करत आहे? १/१

दारिद्र्‌याचे निर्मूलन, १/१

देवाकडून सांत्वन मिळवले (एलीया), १/१

देवाचे राज्य काय आहे? १/१

नाथान—शुद्ध उपासनेचा निष्ठावान समर्थक, २/१५

नैसर्गिक विपत्ती देवाकडून शिक्षा? ४/१

परमेश्‍वराच्या भक्‍तांचे मरण अमोल, ५/१५

भविष्यवाण्यांचा उलगडा कोण करू शकतो? ४/१

भूतविद्या, १०/१

वर्षातील सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी तयार का? १/१

विवाहसोबत्याचा भरवसा पुन्हा जिंकणे, १०/१

सेक्सबद्दल बायबलचा दृष्टिकोन, ४/१

ख्रिस्ती जीवन आणि गुण

अभ्यास अधिक आनंददायक व परिणामकारक बनवा, १/१५

अविवाहितपणाची देणगी, ११/१५

आपल्या मुलांना शिकवा, १०/१

कसा द्याल सल्ला? ३/१५

कुटुंब आनंदी कसे होऊ शकते? ७/१

“कुशल मार्गदर्शन” मिळवा, ६/१५

ख्रिस्ताच्या शिकवणींचा समाजाला लाभ, १०/१

चांगल्या मित्रांची निवड कशी करावी? ७/१

पती व पत्नी मिळून आध्यात्मिकता वाढवा, ४/१

परूश्‍यांच्या खमिराविषयी संभाळा, ५/१५

पिता-पुत्र कसे होऊ शकतात मित्र? ४/१

पोर्नोग्राफीमुळे बहिष्कृत केले जाते? ३/१५

प्रामाणिक उपासक आणि जबाबदार नागरिक, १०/१

मुले धार्मिक विश्‍वासावर प्रश्‍न करतात तेव्हा, ७/१

‘विश्‍वासूपणाचे घोषणापत्र,’ १२/१५

सोबत्याशी आदराने वागा, १/१

जीवन कथा

“आता कुठं आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आहे!” (एल. टर्नर, डब्ल्यू. कॅस्टन, आर. केल्सी, आर. टेम्पलटन), १०/१५

आमच्या पवित्र सेवेनं आम्हाला शिकवलेलं “रहस्य” (ओ. रान्ड्रियामोरा), ६/१५

इफ्ताहाच्या मुलीसारखं मला बनायचं होतं (जे. सोन्स), ४/१

“तुझ्या उजव्या हातात सुखे सर्वकाळ आहेत” (एल. डीडर), ३/१५

यहोवानं मला त्याच्या इच्छेनुसार करण्यास शिकवलं (एम. लॉइड), ७/१५

यहोवानं माझे डोळे उघडले (पी. ओयेका), १०/१

सत्तर वर्षांपासून मी एका यहुद्याचा पदर धरून आहे (एल. स्मिथ), ४/१५

सुज्ञ वयस्कांचा माझ्यावर चांगला प्रभाव पडला (ई. जेर्डी), ५/१५

बायबल

अंधश्रद्धाळूपणे वापर, १५/१२

बदलले जीवन, ४/१, ७/१

यहोवा

अब्राहामाला पुत्राचे बलिदान देण्यास का सांगितले? ७/१

देवाच्या आज्ञा फायदेकारक ठरतात, ७/१

देवाच्या जवळ या, १/१, ४/१, ७/१, १०/१

प्रार्थना ऐकणारा, १०/१

यहोवाचे साक्षीदार

अभ्यास आवृत्ती (टेहळणी बुरूज), १/१५

“आजपर्यंत ऐकण्यात आलेला सर्वोत्तम संदेश” (कॅनडा रेडिओ), ११/१५

आपल्या इतिहासातील रत्ने जतन करणे, १/१५

ईश्‍वरशासित प्रशाला, ९/१५

कॉलपोर्टर्स, ५/१५

“जरा आमचा फोटो काढता का?” (मेक्सिको), ३/१५

दयाळूपणामुळे निवळतो राग, ६/१५

धैर्याने देवाचे वचन घोषित केले! २/१५

पिलग्रिम्स, ८/१५

‘मला प्रचार करणं कसं जमेल?’ (मस्तिष्काघाताने पीडित), १/१५

“माझं स्वप्न पूर्ण झालं” (पायनियरिंग), ७/१५

“मी कुतूहलाचा विषय बनले” (डॉन-मोबाईल), २/१५

लहान मुलांच्या मुखातून (रशिया, ऑस्ट्रेलिया), १०/१५

वार्षिक सभा, ८/१५

वैपुल्यातून गरज भागली (देणग्या), ११/१५

सोपी आवृत्ती (टेहळणी बुरूज), १२/१५

स्वतःला वाहून घेतले—एक्वाडॉरमध्ये, ७/१५

स्वतःला वाहून घेतले—ब्राझीलमध्ये, १०/१५

येशू ख्रिस्त

येशूसोबत खिळण्यात आलेल्यांचा अपराध, ४/१५