टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) एप्रिल २०१३
त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले मेक्सिकोमध्ये
ख्रिस्ती सेवा वाढवण्याकरता कित्येक तरुणांनी कोणकोणत्या आव्हानांवर मात केली आहे याविषयी जाणून घ्या.
बायबल वाचनाचा पुरेपूर लाभ घ्या
आपण बायबलचा अभ्यास करून त्यातील शिकवणींचे पालन केले तरच आपल्याला त्यापासून फायदा होऊ शकतो. तुमचे बायबल वाचन तुम्हाला आणखी परिणामकारक रीत्या कसे करता येईल हे जाणून घ्या.
स्वतःच्या व इतरांच्या लाभाकरता देवाच्या वचनाचा उपयोग करा
तुम्ही बायबलला मौल्यवान समजता का? २ तीमथ्य ३:१६ याचे परीक्षण केल्यामुळे यहोवाने दिलेल्या या देणगीवर असलेला तुमचा विश्वास आणखी वाढेल.
अधिक महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या
देवाच्या विश्वव्यापी संघटनेचा एक भाग असण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे. ही संघटना आज जे कार्य साध्य करत आहे त्याला आपण कशा प्रकारे पाठिंबा देऊ शकतो?
खचून जाऊ नका
यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने वाटचाल करण्यास व देवाच्या सेवेत आपला आवेश टिकवून ठेवण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल?
तुम्हाला माहीत होते का?
येशूने भाकीत केले होते की यहोवाचे मंदिर पूर्णपणे नष्ट केले जाईल. इ.स. ७० नंतर जेरूसलेमचे मंदिर कधीही पुन्हा बांधण्यात आले का?