टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मे २०१३

सुवार्तिक या नात्याने आपली भूमिका पार पाडा

आज लोकांनी सुवार्ता ऐकणे इतके महत्त्वाचे का आहे? सुवार्तिक या नात्याने आपण आपली भूमिका यशस्वी रीत्या कशी पार पाडू शकतो?

तुम्ही “चांगल्या कामांमध्ये आवेशी” आहात का?

आपल्या आवेशी प्रचार कार्यामुळे व उत्तम आचरणामुळे लोक कशा प्रकारे देवाकडे आकर्षित होतात हे या लेखात सांगितले आहे.

वाचकांचे प्रश्‍न

प्राचीन काळातील बरीच राष्ट्रे विशिष्ट प्रकारच्या गुन्हेगारांना स्तंभावर किंवा खांबावर खिळण्याद्वारे त्यांना मृत्यूदंड द्यायची. इस्राएल राष्ट्राविषयी काय?

उत्तम संवाद साधून आपले वैवाहिक बंधन मजबूत करा

आनंदी वैवाहिक जीवनाकरता उत्तम संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम संवाद साधण्यास कोणते गुण साहाय्यक ठरू शकतात याविषयी हा लेख सांगतो.

पालकांनो, मुलांनो—प्रेमळपणे संवाद साधा

उत्तम संवादातील काही अडथळे कोणते आहेत? त्यांवर मात कशी करता येईल?

जीवन कथा

कसा लाभला आमच्या जीवनाला खरा अर्थ?

पट्रीशाला दोन मुलं आहेत ज्यांना एक क्वचितच आढळणारा आनुवंशिक आजार आहे. त्यांच्यापुढं अनेक आव्हानं असूनही ते कशा प्रकारे अर्थपूर्ण जीवन जगत आहेत याविषयी जाणून घ्या.

योग्य निवडी करून तुमचा वारसा सुरक्षित ठेवा

ख्रिश्‍चनांसाठी कोणता वारसा राखून ठेवण्यात आला आहे, आणि एसावाच्या इशारेवजा उदाहरणावरून आपण कोणते धडे शिकू शकतो?

आपल्या संग्रहातून

‘परीक्षाप्रसंगी’ ते खंबीर राहिले

१९१४ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान बायबल विद्यार्थ्यांनी तटस्थ भूमिका बजावल्याची गोष्ट बऱ्‍याच लोकांच्या नजरेत आली त्याविषयी वाचा.