टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मे २०१४
या अंकात अशा तीन मार्गांबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांचा उपयोग करून आपण सेवाकार्यात घरमालकाच्या अवघड प्रश्नांचे पटण्याजोगे उत्तर देऊ शकतो. देवाच्या संघटनेला विश्वासू राहणे महत्त्वाचे का आहे?
‘देवाची इच्छा पूर्ण करणे हेच माझे अन्न आहे’
राजा दावीद, प्रेषित पौल, आणि येशू ख्रिस्त देवाची इच्छा पूर्ण करण्यास इच्छुक होते. लोक आपले ऐकून घेत नाहीत अशा क्षेत्रांत आपण सेवाकार्यासाठी आपला आवेश कसा टिकवून ठेवू शकतो व वाढवू शकतो?
आपण प्रत्येक व्यक्तीला कसे उत्तर द्यावे?
सेवाकार्यात कोणी आपल्याला अवघड प्रश्न विचारतात तेव्हा आपण शास्त्रवचनांचा परिणामकारक उपयोग कसा करू शकतो? आपण घरमालकाला पटण्याजोगी उत्तरे कशी देऊ शकतो याच्या तीन मार्गांवर आपण चर्चा करू या.
सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे पालन करा
सेवाकार्यात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपण कसे वागले पाहिजे? मत्तय ७:१२ यातील येशूच्या शब्दांचा आपल्या सेवाकार्यावर कसा प्रभाव पडतो?
जीवन कथा
यहोवानं मला खरोखर साहाय्य केलं
केनेथ लिटल सांगतात की त्यांच्या लाजाळू आणि भित्र्या स्वभावावर मात करण्यासाठी यहोवाने त्यांना कशी मदत केली. यहोवाने त्यांच्या धाडसी प्रयत्नांवर कसा आशीर्वाद दिला आहे ते पाहा.
यहोवा सुव्यवस्थेचा देव आहे
प्राचीन इस्राएल आणि पहिल्या शतकातील ख्रिस्ती यांच्या अहवालांवरून कसे दिसून येते की आज यहोवाच्या सेवकांनी सुसंघटित असले पाहिजे?
यहोवाच्या संघटनेसोबत तुम्ही पुढे वाटचाल करत आहात का?
सैतानाच्या दुष्ट जगाचा लवकरच नाश होईल. आज यहोवा पृथ्वीवर ज्या संघटनेचा उपयोग करत आहे त्या संघटनेला विश्वासू राहणे आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का आहे?
आपल्या संग्रहातून
‘कापणीचे अद्याप बरेच कार्य बाकी आहे’
ब्राझीलमध्ये ७,६०,००० पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार राज्याची सुवार्ता सांगत आहेत. दक्षिण अमेरिकेमध्ये बायबल विद्यार्थ्यांनी कापणीच्या कार्याला कशी सुरुवात केली?