टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) डिसेंबर २०१४

या अंकातील अभ्यास लेखांवर २ फेब्रुवारी ते १ मार्च २०१५ यादरम्यान चर्चा करण्यात येईल.

त्यांना ‘मार्ग ठाऊक होता’

यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य बंधू गाय एच. पिअर्स, यांचा मंगळवार १८ मार्च २०१४ रोजी मृत्यू झाला.

स्वेच्छेने पुढे येणाऱ्यांना यहोवा विपुल आशीर्वाद देतो

इस्राएली लोकांना यहोवाने दानाबद्दल जी आज्ञा दिली होती त्यावरून आपण महत्त्वाचा धडा शिकू शकतो.

“ऐका व समजून घ्या”

येशूने मोहरीच्या दाण्याचा, खमिराचा, व्यापाऱ्याचा आणि लपवलेल्या धनाचा दाखला दिला. यांचा अर्थ काय होतो?

तुम्हाला खरोखरच अर्थ समजला आहे का?

बी पेरून झोपी जाणारा माणूस, मासे धरण्याचे जाळे आणि उधळ्या पुत्र या दाखल्यांचा काय अर्थ होतो?

तुम्हाला आठवते का?

जून ते डिसेंबर २०१४ च्या टेहळणी बुरूज अंकातील माहिती तुम्हाला आठवते का, ते पाहण्यासाठी या लेखात दिलेले सात प्रश्न तुम्हाला मदत करतील.

तुम्ही आपला विचार बदलावा का?

काही निर्णय घेतल्यानंतर ते आपण कधीही बदलू नये, पण सगळ्याच निर्णयांच्या बाबतीत असे नाही. निर्णय केव्हा बदलावा आणि केव्हा बदलू नये हे तुम्ही कसे ठरवू शकता?

वाचकांचे प्रश्न

राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे असे जे यिर्मयाने म्हटले त्याचा काय अर्थ होतो?

या दुष्ट जगाच्या अंताचा एकत्र मिळून सामना करू या!

एकतेने राहणे किती महत्त्वाचे आहे आणि भविष्यात ते आणखी जास्त महत्त्वाचे का असेल, हे बायबलमधील चार उदाहरणांवरून जाणून घ्या.

तुम्हाला जे मिळाले आहे त्याची तुम्ही कदर करता का?

आपल्या आध्यात्मिक वारशाची कदर असल्याचे आपण कसे दाखवू शकतो?

विषय सूची टेहळणी बुरूज २०१४

२०१४ वर्षादरम्यान सार्वजनिक व अभ्यास आवृत्तींमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांची विषयवार सूची.