टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जानेवारी २०१५

या अंकातील अभ्यास लेखांवर २ मार्च २०१५ ते फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०१५ या दरम्यान चर्चा करण्यात येईल.

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—न्यूयॉर्कमध्ये

जीवन अगदी सुरळीत चाललेलं असताना एक जोडपं आपलं आलीशान घर सोडून एका लहानशा फ्लॅटमध्ये का बरं राहायला गेले असतील?

यहोवाला धन्यवाद द्या आणि त्याचे आशीर्वाद मिळवा

उपकारांची जाणीव ठेवण्याच्या मनोवृत्तीमुळे आपल्याला कठीण प्रसंगांचा सामना करण्यास कशी मदत होईल?

ख्रिस्ताचा स्मारकविधी आपण का साजरा करतो?

देवानं तुम्हाला स्वर्गातील जीवनाची आशा दिली आहे की पृथ्वीवरील, याची खात्री तुम्ही कशी करू शकता?

तुमचं वैवाहिक नातं मजबूत आणि आनंदी बनवा

विवाह मजबूत करण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी पती-पत्नी कोणत्या पाच गोष्टी करू शकतात ते जाणून घ्या.

यहोवाच्या साहाय्यानं आपल्या विवाहाचं रक्षण करा

व्यभिचार आणि त्यामुळे होणारे दुःखद परिणाम तुम्ही कसे टाळू शकता?

कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?

जे लग्नाच्या विचारात आहेत आणि ज्यांचे लग्न झाले आहे अशा सर्वांसाठीच गीतरत्नाच्या पुस्तकात शिकण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत.