टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मार्च २०१५

या अंकातील अभ्यास लेखांवर ४ ते ३१ मे २०१५ यादरम्यान चर्चा करण्यात येईल.

जीवन कथा

आम्ही अधिक चांगल्या क्षेत्रात करिअर केलं

डेविड आणि ग्वेन कार्टराइट आधी डान्स पार्टनर होते पण आता ते सोबत मिळून एक खूप चांगलं कार्य करत आहेत.

“कारण तुला असेच योग्य दिसले”

अलीकडच्या काळात आपल्या प्रकाशनांत बायबलमधील अहवाल साध्या-सोप्या आणि स्पष्ट पद्धतीनं का समजावण्यात आले आहेत?

तुम्ही “जागृत” राहाल का?

येशूने दिलेल्या दहा कुमारींच्या दाखल्याचे सुधारित स्पष्टीकरण वाचा. या लेखात दाखल्यातून मिळणाऱ्या साध्या पण अगदी महत्त्वाच्या धड्याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.

वाचकांचे प्रश्न

पूर्वी आपल्या प्रकाशनांमध्ये नमुने आणि प्रतिनमुने यांचा सहसा उल्लेख केला जायचा. पण, आता क्वचितच केला जातो. असं का?

रुपयांच्या दाखल्यातून आपण काय शिकतो?

या लेखात रुपयांच्या दाखल्याविषयीची आपली समज सुधारण्यात आली आहे

ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा

ख्रिस्त ज्यांचा समावेश मेंढरांत करेल ते आज त्याच्या बांधवांना कशा प्रकारे साहाय्य करत आहेत?

“केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याची आज्ञा—आजही व्यावहारिक?

जे यहोवाच्या सल्ल्याचं पालन करण्याचा निर्धार करतात ते यहोवाच्या मनाला आनंदी करतात आणि त्यांना अनेक आध्यात्मिक दृष्ट्या अनेक आशीर्वाद मिळतात.