टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मे २०१५

या अंकातील अभ्यास लेखांवर २९ जून ते २६ जुलै २०१५ यादरम्यान चर्चा करण्यात येईल.

जीवन कथा

यहोवावर असलेल्या पहिल्या प्रेमामुळे मला धीर धरण्यास मदत मिळाली

यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य अॅन्थनी मॉरिस यांची जीवन कथा वाचा.

सावध राहा—सैतान तुमच्यावर टपून आहे!

सैतानाच्या तीन गुणांमुळे तो अतिशय घातक शत्रू ठरला आहे.

सैतानाविरुद्धच्या लढाईत तुम्ही विजयी होऊ शकता!

तुम्ही गर्व, भौतिकवाद आणि लैंगिक अनैतिकता या सैतानाच्या पाशांचा प्रतिकार कसा करू शकता?

त्यांनी अभिवचनांवर दृष्टी लावली

गतकाळातील विश्वासू स्त्री-पुरुषांनी भविष्यातील आशीर्वादांचं कल्पना चित्र डोळ्यांपुढे उभं करण्याद्वारे आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडलं आहे.

आपल्या निर्माणकर्त्याचं अनुकरण करा

इतरांची परिस्थिती आपण स्वतः अनुभवलेली नसली, तरी त्यांची स्थिती समजून घेणं आपल्याला खरंच शक्य आहे का?

वाचकांचे प्रश्न

यहेज्केलच्या पुस्तकात उल्लेख करण्यात आलेला मागोग देशातील गोग कोण आहे?

आपल्या संग्रहातून

कॅफेटेरियातल्या सुरळीत कामाचं गुपित—प्रेम

यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनांना तुम्ही जर १९९० नंतर उपस्थित राहिला असाल, तर त्यापूर्वी कित्येक दशकं जेवणाची जी व्यवस्था केली जायची त्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.