टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०१५
या अंकातील लेखांवर २७ जुलै ते ३० ऑगस्ट २०१५ दरम्यान अभ्यास करण्यात येईल.
ख्रिस्त—देवाचं सामर्थ्य आहे
येशूच्या चमत्कारांचा केवळ प्राचीन इस्राएलमध्ये राहणाऱ्या लोकांनाच फायदा झाला नाही, तर त्यामुळे लवकरच तो मानवजातीसाठी काय करणार आहे हेदेखील त्यांवरून दिसून आलं.
त्याचं लोकांवर प्रेम होतं
येशूनं ज्या प्रकारे चमत्कार केले त्यावरून त्याच्या भावनांविषयी काय कळतं?
आपण नैतिक रीत्या शुद्ध राहू शकतो
अनैतिक विचारांशी लढण्यासाठी आपल्याला मदत करतील अशा तीन मार्गांविषयी बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे.
“जर किंस्ली करू शकतात तर मी का नाही?”
केवळ काही मिनिटांची नेमणूक पार पाडण्यासाठी श्रीलंकेत राहणाऱ्या किंस्ली यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं.
प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग १
येशूनं प्रार्थनेची सुरवात करताना ‘माझ्या पित्या’ न म्हणता ‘आमच्या पित्या’ असं का म्हटलं?
प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग २
आपण जेव्हा देवाला “आमची रोजची भाकर आज आम्हास दे” अशी विनंती करतो, तेव्हा खरंतर आपण केवळ शारीरिक अन्नाचीच नव्हे तर आध्यात्मिक अन्नाचीदेखील मागणी करतो.
धीरानं सहन करण्यास तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते?
परीक्षांचा आणि कठीण समस्यांचा सामना करण्यास यहोवा आपल्याला चार मार्गांनी मदत करू शकतो.
तुम्हाला आठवतं का?
टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तुम्हाला काय आठवतं ते पाहा.