टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) डिसेंबर २०१५

या अंकातील अभ्यास लेखांवर १ ते २८ फेब्रुवारी २०१६ या दरम्यान चर्चा करण्यात येईल.

तुम्हाला आठवतं का?

२०१५ सालच्या जुलै ते डिसेंबरदरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या टेहळणी बुरूज अंकांतील माहिती तुम्हाला आठवते का ते पाहा.

संवाद साधणारा देव—यहोवा

आपले विचार कळवण्यासाठी देवानं ज्या प्रकारे वेगवेगळ्या मानवी भाषांचा वापर केला आहे, त्यावरून आपल्याला एक महत्त्वपूर्ण सत्य समजतं.

देवाच्या वचनाचं सोपं आणि समजेल असं भाषांतर

बायबल ट्रान्सलेशन कमिटीनं तीन मुख्य तत्त्वांचं पालन केलं आहे.

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची २०१३ सालची सुधारित आवृत्ती

या आवृत्तीत कोणत्या काही मुख्य सुधारणा केल्या आहेत?

आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा इतरांच्या भल्यासाठी वापर करा

केव्हा, कधी आणि कसं बोलावं हे समजण्यासाठी येशूचं उदाहरण आपल्याला कशी मदत करेल?

यहोवा तुमचा सांभाळ करेल

आजारपणाविषयी आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

जीवन कथा

देवासोबत आणि आईसोबत शांतीचं नातं

जेव्हा मिचियो कुमागाई हिनं पूर्वजांची उपासना करण्याचं सोडलं तेव्हा तिच्या आईसोबतचं तिचं नातं बिघडलं. पण त्यांच्यातलं नातं पुन्हा एकदा सुरळीत करण्यास तिला कसं शक्य झालं?

टेहळणी बुरूज २०१५ ची विषय सूची

सार्वजनिक आणि अभ्यास आवृत्तीत प्रकाशित झालेल्या लेखांची विषयवार सूची.