व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्य

सत्य

तुम्हाला ते कोठे मिळू शकते?

त्याचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो?

यहोवाच्या साक्षीदारांतर्फे आयोजित तीन दिवसीय वार्षिक अधिवेशनात या प्रश्‍नांची उत्तरे ऐकण्यासाठी आम्ही तुमचे हार्दिक स्वागत करतो!

विषय:

देवाचे वचन हेच सत्य आहे!

योहान १७:१७ या वचनातील येशूच्या शब्दांवर आधारित.

ठळक वैशिष्ट्ये:

“सत्य काय आहे?” या रोचक भाषणात देवाचे वचन बायबल, यावर आपण भरवसा का ठेवू शकतो याचे परीक्षण केले जाईल.

बायबलमधील कथा आणि त्यांतून मिळणारे व्यावहारिक धडे दोन नाटकांद्वारे जिवंत केले जातील.

कोण उपस्थित राहू शकतात?

सर्व जण. प्रवेश विनामूल्य आहे आणि दानपात्र फिरवले जाणार नाही.

वेळ आणि ठिकाण:

जवळचे ठिकाण पाहण्यासाठी व आमच्या अधिवेशनांची व्हिडिओ क्लिप पाहण्यासाठी www.pr418.com या साईटवर जा (आमच्याविषयी/अधिवेशने या टॅबखाली पाहा).

आमची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका पाहण्यासाठी www.pr418.com या साईटवर जा (प्रकाशने/पुस्तके व माहितीपत्रके या टॅबखाली पाहा). (w१३-E ०५/०१)