टेहळणी बुरूज जानेवारी २०१४ | आपल्याला देवाची गरज का आहे?

अनेकांना वाटते की त्यांना देवाची गरज नाही किंवा ते इतके व्यस्त असतात की देवाचा विचार करायलासुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. देवाबद्दल जाणून घेण्यात खरोखर काही फायदा आहे का?

मुख्य विषय

देवाबद्दल लोकांचा दृष्टिकोन

अनेक जण देवाला मानण्याचा दावा करतात, पण त्यांच्या निर्णयांवरून त्यांच्यासाठी तो असून नसल्यासारखा आहे असे का वाटते याची काही कारणे विचारात घ्या.

मुख्य विषय

आपल्याला देवाची गरज का आहे

देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध राखल्याने आनंदी व अर्थपूर्ण जीवन कसे शक्य आहे ते जाणून घ्या.

KEYS TO FAMILY HAPPINESS

वाद न घालता—तुमच्या किशोरवयीन मुलाशी बोला

तुमचे किशोरवयीन मूल स्वतःची एक ओळख तयार करत असते आणि त्याला अशा वातावरणाची गरज असते जेथे त्याला त्याची मते मांडता येतील. तुम्ही त्याला मदत कशी करू शकता?

DRAW CLOSE TO GOD

“पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो”

वेदना, दुःख आणि मृत्यू नसलेल्या जगात राहण्याची इच्छा तुम्ही बाळगता का? देव त्याचे हे अभिवचन कसे पूर्ण करेल ते जाणून घ्या.

बायबलने बदललं जीवन!

“लोक माझा द्वेष करायचे”

बायबलचा अभ्यास केल्यामुळं एक हिंसक व्यक्ती शांतिप्रिय कशी बनली हे जाणून घ्या.

रंगांचा आपल्यावर कसा परिणाम होतो?

रंगांमुळे लोकांच्या भावनांवर परिणाम होऊ शकतो. अशा तीन रंगांचा आणि त्यांचा भावनांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करा.

बायबल प्रश्नांची उत्तरे

मृत लोकांसाठी काही आशा आहे का? ते पुन्हा जिवंत होऊ शकतात का?