व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ७ • प्रेषितांची कार्यं १८:२३–२१:१७

“सार्वजनिक रीत्या आणि घरोघरी” प्रचार

“सार्वजनिक रीत्या आणि घरोघरी” प्रचार

प्रेषितांची कार्यं २०:२०

इतरांना शिकवताना आपण नम्र आणि परिस्थितीनुसार बदल करायला तयार का असलं पाहिजे? आनंदाचा संदेश सांगण्याची आपली मुख्य पद्धत कोणती आहे? आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यापेक्षा, देवाची इच्छा पूर्ण करणं जास्त महत्त्वाचं आहे हे आपण कसं दाखवू शकतो? या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला पौलच्या तिसऱ्‍या आणि शेवटच्या मिशनरी दौऱ्‍याच्या रोमांचक अहवालातून मिळतील.