व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ३ • प्रेषितांची कार्यं १०:१–१२:२५

“विदेशी लोकांनीही देवाचं वचन स्वीकारलं”

“विदेशी लोकांनीही देवाचं वचन स्वीकारलं”

प्रेषितांची कार्यं ११:१

येशूचे यहुदी शिष्य, सुंता न झालेल्या विदेश्‍यांनाही तितक्याच उत्सुकतेने प्रचार करणार होते का? यहोवाच्या पवित्र शक्‍तीने ख्रिश्‍चनांना आपलं मन मोठं करायला, तसंच विदेश्‍यांबद्दल त्यांच्या मनात असलेली चुकीची मतं बदलायला कशी मदत केली, हे आपण या भागात पाहणार आहोत. आणि त्यामुळे सर्व राष्ट्रांच्या लोकांना साक्ष देण्याच्या कामाची मोठ्या प्रमाणावर वाढ कशी झाली, यावरही आपण चर्चा करणार आहोत.