शनिवार
“आशेमुळे आनंद करा. संकटात धीर धरा”—रोमकर १२:१२
सकाळ
-
९:२० संगीत व्हिडिओ
-
९:३० गीत क्र. ३८ आणि प्रार्थना
-
९:४० परिचर्चा: यहोवा “धीर आणि सांत्वन” कसं देतो
-
दुर्बळ आणि निराश झालेल्यांना (रोमकर १५:४, ५; १ थेस्सलनीकाकर ५:१४; १ पेत्र ५:७-१०)
-
भौतिक गरज असलेल्यांना (१ तीमथ्य ६:१८)
-
“अनाथ” असलेल्यांना (स्तोत्र ८२:३)
-
वयोवृद्धांना (लेवीय १९:३२)
-
-
१०:५० गीत क्र. ४ आणि घोषणा
-
११:०० परिचर्चा: टिकून राहील असं घर बांधा
-
“आहे त्यात समाधानी राहा” (इब्री लोकांना १३:५; स्तोत्र १२७:१, २)
-
‘वाईट गोष्टींपासून’ तुमच्या मुलांचं रक्षण करा (रोमकर १६:१९; स्तोत्र १२७:३)
-
मुलांना योग्य मार्गावर चालण्याचं शिक्षण द्या (नीतिसूत्रे २२:३, ६; स्तोत्र १२७:४, ५)
-
-
११:४५ “भीतीला बळी” पडू नका (१ पेत्र ३:६, १२, १४)
-
१२:१५ गीत क्र. ७ आणि मध्यांतर
दुपार
-
१:३५ संगीत व्हिडिओ
-
१:४५ गीत क्र. ४३
-
१:५० परिचर्चा: “ज्यांनी धीराने संकटे सोसली” त्यांचं अनुकरण करा
-
योसेफ (उत्पत्ति ३७:२३-२८; ३९:१७-२०; याकोब ५:११)
-
ईयोब (ईयोब १०:१२; ३०:९, १०)
-
इफ्ताहची मुलगी (शास्ते ११:३६-४०)
-
यिर्मया (यिर्मया १:८, ९)
-
-
२:३५ नाटक: लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा—भाग २ (लूक १७:२८-३३)
-
३:०५ गीत क्र. २८ आणि घोषणा
-
३:१५ परिचर्चा: सृष्टीतून धीर धरण्यास शिका
-
उंट (यहूदा २०)
-
अॅल्पाईन वृक्ष (कलस्सैकर २:६, ७; १ पेत्र ५:९, १०)
-
फुलपाखरं (२ करिंथकर ४:१६)
-
आर्टिक प्रदेशातील पक्षी (१ करिंथकर १३:७)
-
टिटवी (नीतिसूत्रे २९:२५)
-
बाभळीचं झाड (इफिसकर ६:१३)
-
-
४:१५ मुलांनो—तुमच्या धीरामुळे यहोवाला आनंद होतो! (नीतिसूत्रे २७:११)
-
४:५० गीत क्र. ११ आणि शेवटची प्रार्थना