तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते

बायबल तत्त्वांचे पालन केल्यास तुमचे वैवाहिक व कौटुंबिक जीवन आनंदी होऊ शकते.

प्रस्तावना

या माहितीपत्रकात सुचवलेल्या व्यावहारिक व बायबलवर आधारित गोष्टींचं तुम्ही पालन केलं तर तुमचा विवाह आणि तुमचं कुटुंब आनंदी होईल याची पूर्ण खात्री आहे.

भाग १

आनंदी विवाहासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारा

दोन साधे प्रश्न तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुधारण्यास मदत करू शकतात.

भाग २

एकमेकांना विश्वासू राहा

वैवाहिक जीवनात एकमेकांना विश्वासू राहण्याचा अर्थ व्यभिचार न करणे इतकाच होतो का?

भाग ३

समस्या कशा सोडवाल?

योग्य दृष्टिकोन बाळगल्यास तुमचे वैवाहिक जीवन मजबूत व आनंदी होऊ शकते अन्यथा ते कमजोर व दुःखी होऊ शकते.

भाग ४

पैशाचे नियोजन कसे कराल?

विवाहामध्ये भरवसा व प्रामाणिकपणा असणे किती महत्त्वाचे आहे?

भाग ५

घरच्या लोकांचे मन कसे राखाल?

तुमचे वैवाहिक बंधन मजबूत करत असतानाच तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा मानही राखू शकता.

भाग ६

बाळाच्या आगमनामुळे वैवाहिक जीवनात बदल कसा होतो?

बाळाच्या जन्मानंतरही तुमचे वैवाहिक जीवन मजबूत होऊ शकते का?

भाग ७

मुलांवर संस्कार कसे कराल?

शिस्त लावण्याचा अर्थ केवळ नियम बनवणे व शिक्षा देणे असा होत नाही.

भाग ९

कुटुंब मिळून यहोवाची उपासना करा

तुम्ही कौटुंबिक उपासनेचा अधिक आनंद कसा घेऊ शकता?