व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल

तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल

तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल

ह्‍या चित्रांमध्ये दाखविलेल्या सर्व लोकांना तातडीच्या गरजा आहेत. तुमच्या गरजा देखील यासारख्याच असतील. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी तुम्हाला मदत हवी आहे. जीवन इतके कठीण का आहे हे समजण्याची तुम्हाला गरज आहे. तुम्हाला असे काही हवे आहे जे भविष्यासाठी आत्मविश्‍वास देऊ शकेल. तसेच तुम्ही देवाच्या उद्देशामध्ये कोठे बसता हेही तुम्ही जाणून घेण्याची गरज आहे.

या सर्व गरजा पवित्र शास्त्र पूर्ण करू शकते. कसे, ते तुम्ही जाणू इच्छिता का? तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक तुम्हाला त्याविषयी माहिती देऊ शकेल. ते हवे असल्यास कृपया Watch Tower Society, H-58 Old Khandala Road, Lonavla, Mah., 410401, India, यांना लिहावे. पुस्तकाचे मूल्य २५ रुपये सोबत पाठवा.