व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव अधःपतित जगाचा नाश करतो

देव अधःपतित जगाचा नाश करतो

देव अधःपतित जगाचा नाश करतो

१८ आदामाची संतती वाढली. पण त्यांनीही वाईट मार्ग अनुसरला. म्हणून देवाने त्यांचा नाश करण्याचा निर्णय घेतला.—उत्पत्ती ६:१, ५, ७

१९ परंतु त्याकाळी नोहा नावाचा एक सत्पुरुष होता.—उत्पत्ती ६:८, ९

यहोवा देवाने त्याला एक प्रचंड नौका बांधावयास सांगितली, म्हणजे वाईट लोकांचा नाश करते वेळी त्या नौकेत त्याचा व त्याच्या कुटुंबाचा बचाव होईल. ही नौका एका प्रचंड पेटीप्रमाणे होती. तिलाच तारु म्हटले जाते.—उत्पत्ती ६:१३, १४

२० त्यांनी अनेक प्राणी त्या तारवात घेतले.—उत्पत्ती ६:१९-२१

२१ यहोवाने अतिशय मोठा पाऊस पाडला. सर्व दुष्ट माणसे मरण पावली. केवळ तारवातील माणसे बचावली. तीच का वाचली ते तुम्हाला माहीत आहे का?—उत्पत्ती ६:१७; ७:११, १२, २१; १ पेत्र ३:१०-१२