व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मृत्यु म्हणजे काय?

मृत्यु म्हणजे काय?

मृत्यु म्हणजे काय?

१५ मनुष्य मरतो तेव्हा मातीस मिळतो. त्याला, त्यानंतर काहीच कळत नाही.—स्तोत्रसंहिता १४६:४

मेलेली माणसे तुमच्याशी बोलू शकत नाहीत किंवा काही करुही शकत नाहीत.—उपदेशक ९:५, १०

१६ परंतु अनेक देवदूत बहकले. आता त्यांनी मेलेल्यांचा बहाणा करण्यास सुरवात केली. आम्ही खरोखर मरत नाही अशी आमची समजूत व्हावी अशी त्यांची यामागे इच्छा आहे.—उत्पत्ती ६:१, २; यहुदा ६

१७ याकरता आपण या दुष्ट देवदूतांवर विश्‍वास ठेवू नये, असेच यहोवाला वाटते. या दुष्ट देवदूतांनाच दुरात्मे म्हणतात.—निर्गम २२:१८; अनुवाद १८:१०, ११; ३२:१७

आपण जादूटोणा, चेटूक, मंत्रतंत्र वगैरे करु नये असे देवाला वाटते.—गलतीकर ५:१९-२१