स्वर्गीय राजा पृथ्वीवर आशीर्वाद आणतो
स्वर्गीय राजा पृथ्वीवर आशीर्वाद आणतो
४१ यहोवाने येशूला स्वर्गात राजा केले आहे.—यशया ९:६; दानीएल ७:१३, १४; प्रे. कृत्ये २:३२-३६
४२ तो सर्व पृथ्वीवर राज्य करील.—दानीएल ७:१४; मत्तय २८:१८
स्तोत्रसंहिता ३७:९, १०; लूक १३:५
४३ दुष्ट लोकांचे काय होईल ते तुम्हाला आठवते का?—४४ ज्याने सर्वात पहिले पाप केले त्या देवदूताचे नाव तुम्हाला आठवते का? येशू त्याला व इतर वाईट देवदूतांना काढून टाकील. त्यांच्या मूर्तींचा व प्रतिमांचा नाश केला जाईल.—इब्रीयांस २:१४; प्रकटीकरण २०:२, १०
४५ आज्ञाधारक लोकांसाठी येशू अनेक सत्कृत्ये करील.—इब्रीयांस ५:९
४६ मग कोणीही आजारी पडणार नाही.—यशया ३३:२४; प्रकटीकरण २२:१, २
येशूने अनेक दुखणाइतांना कसे बरे केले ते तुम्हाला आठवते का?
४७ प्रत्येक मनुष्यमात्रापाशी चांगल्या वस्तु असतील.—४८ जे आधीच मेलेले आहेत त्यांचीही आठवण देवाला आहे. त्यांना पुन्हा जिवंत करण्यास तो येशूचा उपयोग करील. यालाच पुनरुत्थान म्हणतात.—योहान ५:२८, २९; ११:२५
प्रकटीकरण २१:४; यशया ६५:२५; स्तोत्रसंहिता ३७:११, २९
४९ सर्व दुष्टांचा नाश केल्यानंतर कोणीही मरणार नाही. जंगली श्वापदेही धोक्याची राहणार नाहीत. प्रत्येकजण कायमचा आनंदी होईल.—